एक्स्प्लोर

ABP-C Voter Survey : पंजाबमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता, या पार्टीचं होऊ शकतं सरकार

Punjab Election 2022 : उत्तर प्रदेश आणि पंजाबसोबत पाच राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे.

ABP C-Voter Survey for Punjab Election 2022 : उत्तर प्रदेश आणि पंजाबसोबत पाच राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे.  एबीपी न्यूजने सी-व्होटर सर्व्हेच्या माध्यमातून पंजाबमधील जनतेचा कौल जाणून घेतला आहे. सी-व्होटरचा सर्व्हे सात डिसेंबर ते 13 डिसेंबर यादरम्यान घेण्यात आला आहे. यामध्ये 5687 लोकांचं मत जाणून घेतलाय.  यामधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पंजाबमध्ये केजरीवाल यांचा आप पक्ष सत्तेत यावा, असे 29 टक्के लोकांनी सर्व्हेत म्हटलेय.   

पंजाबमधील निवडणूक कोण जिंकेल? असा प्रश्न सी-व्होटरचा सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आला होता. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला 27 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 29 टक्के लोकांनी आप या पक्षाला निवडलं आहे. दहा टक्के लोकांना अकाली दल या पक्षाने सरकार बनवावे असं वाटतेय. भाजपला फक्त एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 25 टक्केंनी सर्व्हेत काहीही म्हटलेलं नाही. 
 
पंजाबमध्ये कुणाची सत्ता?
आप -      29%
काँग्रेस -    27%
अकाली दल  - 10%
भाजप      -     1%
अन्य     -      1%
त्रिशंकु       -    7%
सांगू शकत नाही    - 25%

मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती?

मुख्यमंत्रिपदासाठी लोकांनी चरणजीत चन्नी यांना पहिली पसंती दर्शवल्याचं सर्व्हेमधून समोर आलेय. तर केजरीवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. 
चरणजीत सिंह - 32 टक्के
अरविंद केजरीवाल - 24 टक्के
कॅप्टन अमरिंदर सिंह - 2 टक्के
सुखबीर सिंह बादल - 17 टक्के
भगवंत मान  - 13 टक्के
नवजोत सिद्धू  - पाच टक्के
अन्य - सात टक्के 

पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 17 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Highways Act : सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
सरकारने जमीन घेतली, पण पाच वर्ष वापर केलाच नाही, तर आता काय होणार? राष्ट्रीय महामार्ग कायद्यात सुधारणा होणार
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार!
Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Embed widget