एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार

  1. मोदी सरकारच्या अखेरच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, फक्त पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणारे करमुक्त, मात्र करांच्या टप्प्यात कसलाच बदल नाही https://goo.gl/2mf4d4

  1. पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त की फक्त पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांची करमुक्ती! पियुष गोयल यांच्या भाषणानं देशभरात संभ्रम, नंतरच्या खुलाशानंतर स्थिती निवळली, रोष कायम https://goo.gl/6MyrR4

  1. मोदींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांनाही आधार, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत थेट खात्यात जमा होणार https://goo.gl/DUKAyX

  1. कामगारांना मोदी सरकारचं गिफ्ट, 21 हजार उत्पन्न असणाऱ्या कामगारांना 7 हजार बोनस, तर 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची घोषणा https://goo.gl/Zh7rM3

  1. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये प्रलंबित वन रँक वन पेन्शन योजना मार्गी, सैनिकांची पेन्शन दुप्पट होणार https://goo.gl/PjUBWT

  1. रेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची तरतूद, 'वंदे भारत' या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनची घोषणा https://goo.gl/1kfhCF

  1. फेरीवाल्यांनी प्लास्टिक पिशवी वापरल्यास परवाना रद्द होणार, प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निर्णय, विशेष पथकही नेमणार https://goo.gl/tC2m8L

  1. खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तंबाखू मुक्ती सेवा केंद्राची सुरुवात, टोल फ्री क्रमांक तंबाखूच्या पाकिटावर छापणं अनिवार्य, संपर्क साधल्यास व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन https://goo.gl/ZJuNWD

  1. अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक, पुजारीला भारतात आणले जाणार असल्याची सूत्रांची माहिती https://goo.gl/FZ9qvD

  1. विक्रीवर परिणाम झाल्याने भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता, गेल्या काही दिवसात कंपनीला चीन आणि भारतात मोठा फटका https://goo.gl/AmM3WN

अर्थ बजेटचा : अर्थसंकल्पावर विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE  https://goo.gl/enxBRK

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Jalgaon Election Result 2026: जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
जळगाव महापालिकेत महायुतीचा बोलबाला? बहुतांश उमेदवार आघाडीवर, कोण ठरणार किंगमेकर? वाचा एका क्लिकवर...
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Embed widget