एक्स्प्लोर

LIVE : छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल तात्याराव लहाने दोषी

छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने दोषी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय ---------------------------------------------- पिंपरी-चिंचवडमध्ये सेना युतीसाठी सकारात्मक, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणेंची माहिती, भाजपही हेवेदावे मागे ठेवणार भाजप खासदार अमर साबळे यांची प्रतिक्रिया ----------------------------------------- हेडलाईन्स: राज्यभरात आघाडी झाली तरी मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नाही: संजय निरुपम युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली शिवसेना मंत्र्यांची बैठक ----------------------- 1. मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीतील आग तब्बल 12 तासांनी आटोक्यात, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट 2. युती होणार असेल तर फक्त पारदर्शकतेच्या अजेंड्यावर, ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ठणकावलं, तावडे, शेलार आणि प्रकाश मेहता भाजपकडून चर्चा करणार 3. खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवर गांधींच्या जागी मोदींचं छायाचित्र, पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर टीकेची झोड 4. टीसीएसचे सीईओ आणि फोटोग्राफर, संगीताचे चाहते, मॅरेथॉन रनर चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे नवे अध्यक्ष, सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टीनंतर टाटा ग्रुपचा निर्णय 5. सुट्टी न मिळाल्यानं सीआयएसएफ जवानाचा गोळीबार, 4 जवानांचा मृत्यू, बिहारच्या औरंगाबादमधील धक्कादायक घटना 6. नोटाबंदीचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका, 8 महिन्यांत महत्त्वांच्या करांची फक्त 40 टक्के वसुली, उर्वरित वसुलीसाठी फक्त 3 महिन्यांचा कालावधी 7. पुढील सहा महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार; पवार आणि वेंगसरकरांच्या राजीनाम्यानंतर शेलारांवर धुरा

महत्त्वाच्या बातम्या

एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Embed widget