एक्स्प्लोर

वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी हिमकन्या

हैदराबादः तेलंगना राज्याच्या दलित भागात राहणाऱ्या मुली वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास रचला आहे. ही मुलगी एवढ्या कमी वयात हिमशिखर सर करणारी जगातील पहिलीच व्यक्ति ठरली आहे.     मालवथ पूर्णा असं या हिमकन्येचं नाव अस ती तेलंगनामधील निझामाबाद जिल्ह्यातील आहे. पूर्णाचा जन्म 10 जून 2000 साली झाला आहे. ती सध्या 9 वीच्या वर्गात शिकते.   असा झाला पूर्णाचा प्रवास पूर्णाच्या बाबतीत सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तिने यापूर्वी कसलंही शिखर चढलेलं नाही. पूर्णाने 10 नेपाळच्या गाईडसोबत चढाईला सुरुवात केली. चढाई करण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये प्रशिक्षण घेतलं, असं पूर्णाने सांगितलं.     पूर्णाला या चढाईमध्ये शासनाची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली.  पूर्णाने जवळपास 7 महिने चढाई करण्याचं प्रशिक्षण घेतलं. ही पूर्ण चढाई करण्यासाठी पूर्णाला 52 दिवस लागले. या काळात रस्त्यात पूर्णाने 6 गिर्यारोहकांचे मृतदेह पाहिले, असं पूर्णाने सांगितलं.     आदिवासी समाजासाठी प्रेरणा पूर्णाच्या अगोदर 2010 साली अमेरिकेच्या जॉर्डन रोमेरो या सर्वात कमी वयाच्या मुलाने एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता. मात्र त्याच्या वयावरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. पूर्णाला ही चढाई करण्याची संधी मिळाल्याबद्दल ती खूष आहे. आदीवासी समाजातील लोक सुद्धा काहीही करु शकतात, हे सिद्ध करायचं आहे. तसंच अजून अनेक शिखरं पार करायचे आहेत. शिवाय पोलिस अधिकारी बनायचं आहे, असं पूर्णा सांगते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics'शेलारांनी नकळत Fadnavis यांनाच पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा भाजपला टोला
Voter List Row: लोकसभेला वापरलेली यादीच विधानसभेला वापरली गेली, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Voter List Row: 'राज ठाकरेंना केवळ हिंदूच दुबार मतदार दिसतात का?'; Ashish Shelar यांचा MVA नेत्यांवर पलटवार
CM Race: 'अजितदादा मुख्यमंत्री होवोत', मिटकरींचं विठ्ठलाला साकडं; शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंचीही इच्छा.
Farmer Distress: यवतमाळमध्ये शेतकरी हवालदिल, पिकावर नांगर फिरवला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Embed widget