एक्स्प्लोर

Wrestler Preparation: पैलवान बनण्याची तयारी करताय? करा 'या' काही महत्वपूर्ण गोष्टी

जर तुम्ही पैलवान बनण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना बनवायचे असेल तर 6 ते 10 या वयोगटातच मुले असतानाच त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करा.

मुंबई: भारतात कुस्ती ही प्रामुख्याने ग्रामीण भागात खेळली जाते. या कुस्तीला आताआंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मान्यता मिळताना दिसत आहे. जगभरात कुस्तीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फ्रीस्टाइल कुस्ती. साक्षी मालिक, विनेश फोगाट आणि  बजरंग पुनिया हे असे काही पैलवान आहेत जे फ्रीस्टाइल कुस्ती खेळतात. आता आॅलिम्पिकमध्ये ग्रीक आणि रोमन कुस्ती सोबतच फ्रीस्टाइल कुस्तीनेही आपली वेगळी जागा बनवली आहे. अनेक मुला-मुलींचे स्वप्न असते की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे, आपण पैलवान बनावे. 

चांगल्या आखा़ड्याची निवड करणे महत्वाचे

कुस्तीसाठी आखाडा फार महत्वाचा आहे. त्यासाठी उत्तम कुस्ती मैदानाची निवड करणे फार महत्वाचे असते. कोणताही आखाडा निवडण्याआधी त्या आखाड्यावरून किती पैलवान स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल पर्यंत पोहोचले आहेत याची माहीती घ्यावी. तसेच निवडलेल्या आखाड्याबद्दल तिथे शिकत असणाऱ्या इतर मुलांना विचारावे. 

सुविधांची पातळी

आखाड्यामध्ये पारंपारिक साधनांसोबतच नवीन साधने देखील असायला हवीत. कुस्ती खेळण्यासाठी लागणारी मॅट, एसी असलेले हाॅल, लेटेस्ट ईक्वीपमेंट अशा सगळ्या सोयींनी युक्त आखााडा असावा.

कोच कसा निवडावा?

तुम्हाला शिकवणाऱ्या कोचबद्दल तुम्ही माहिती घ्यायला हवी. कोचकडे  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (NIS) पटियाला येथील डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. बऱ्याच ठिकाणी स्वता: प्रशिक्षण देत असतात. पण एक चांगला पैलवान उत्तम कोच असतोच असे नाही. त्यामुळे कोचबद्दल माहिती घेऊनच आपला कोच निवडावा. 

पुरूष पैलवनांची वजन कॅटेगरी काय असते

शाळा: अंडर-14 मध्ये 30 ते 60 किलो, अंडर-17 मध्ये 42 ते 100 किलो, अंडर-19 मध्ये 42 ते 120 किलो

 सब-ज्युनियर  किंवा 17 वर्षाखालील 42 ते 100 किग्रॅ

ज्युनियर किंवा 20 वर्षाखालील 50 ते 120 किलो

 ज्येष्ठ (18 वर्षांवरील) वजन 57, 61, 65, 70, 74, 84, 96 आणि 125 किलो पर्यंत आहे.

महिला पैलवनांची वजन कॅटेगरी काय असते

शाळा : 14 वर्षाखालील 30 ते 60 किलो

सब-ज्युनियर किंवा अंडर-17: 38 ते 70 कि.ग्रा.

 ज्युनियर (18 ते 20 वर्षे): 44 ते 72 किग्रॅ

 ज्येष्ठ (18 वर्षांपेक्षा जास्त): 48, 53, 55, 58, 60, 63, 69 आणि 75 किलो

स्टेट लेवल पैलवान बनण्यासाठी काय करावे

स्टेट लेवल पैलवान बनायचे असेल तर वयाच्या 6 ते 10 वयोगटामध्ये असतानाच प्रशिक्षण सुरू करावे. कोच असा निवडावा ज्याने अनेक चांगल्या पैलवानांना ट्रेन केले आहे. अशा कोचच्या देखरेखी खाली ट्रेनिंग सुरू करावे. जोरदार मेहनत आणि रोजची प्रॅक्टीस यामुळे यश लवकर मिळू शकते. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. त्यासाठी कुस्ती क्लबमध्ये सहभागी व्हावे. 

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घ्यावा

भारतात अनेक प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात. महाराष्ट्र राज्य कुस्ती चँपियनशिप, उत्तर प्रदेश राज्य कुस्ती चँपियनशिप, तमिलनाडू राज्य कुस्ती चँपियनशिप, आंध्र प्रदेश राज्य कुस्ती चँपियनशिप, कर्नाटक राज्य कुस्ती चँपियनशिप इ. अशा स्पर्धेत सहभाग घ्यावा.

नॅशनल लेवल स्पर्धा 

राज्यस्तरीय स्पर्धेसोबतच नॅशनल लेवल स्पर्धा देखील घेतल्या जातात.  वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, जूनियर राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, युवा राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, सब-जूनियर राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप यात देखील दरवर्षी  सहभाग घ्यावा.

महत्वाच्या इतर बातम्या

MahaRERA Results : स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्सच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर, 96 टक्के एजंट्स उत्तीर्ण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget