एक्स्प्लोर

Horoscope Today 25 July 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार मेहनतीचं फळ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 25 July 2024 : पंचांगानुसार, आज 25 जुलै 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

दुसऱ्यांच्या योग्य सल्ल्याचा आदर आज तुम्ही निश्चित कराल. पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमच्या बोलण्यात अहंकार जाणवेल. नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

आज तुमचे विचार इतरांना सादर करण्यात तुम्हाला आनंद वाटेल. दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल.

सिंह (Leo Horoscope Today)

तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची साथ मिळेल. कोणतेही काम करताना विचार हातून घडणार नाही याची काळजी घ्या.

कन्या (Virgo Horoscope Today)

महिलांनी आज चुकीचे निर्णय घेऊ नयेत. अति भावनाप्रधानतेमुळे निराशा पदरात पडेल.

तूळ (Libra Horoscope Today)

आज स्वतःच्या कोषातून बाहेर यावे लागेल. नाहीतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

कौटुंबिक स्तरावर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती यासाठी उपयोगी पडेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

संततीकडून थोडा त्रास संभवतो. त्यांच्या आधुनिक विचाराशी जुळवून घ्यावे लागेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

मुलांच्या शिक्षणात अडथळे संभवतात.अति महत्त्वाकांक्षा अविवेकी वागण्याकडे घेऊन जाऊ शकते.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कधी न येणारा अनुभव आज येऊ शकतो. चारचौघांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती बळावेल.

मीन (Pisces Horoscope Today)

आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महिलांच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Shani Dev : श्रावणातील 29 दिवस कुंभ राशीत शनीची उलटी चाल; 'या' राशींना होणार अपार धनलाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ                                                                         

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget