एक्स्प्लोर

Horoscope Today 21 April 2024 : मकर, कुंभ राशीला मिळणार गोड बातमी; मीन राशीच्या लोकांनी थोडं सावध, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल, तुम्हाला कामाचा कंटाळा येईल. तुमच्यात खूप आळस भरलेला असेल, यामुळे तुमचं एखादं काम देखील बिघडू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ज्यांनी नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांनी संबंधित कागदपत्र पूर्ण ठेवावी, अन्यथा आयकर अधिकारी तुमच्या व्यवसायावर कधीही छापे टाकू शकतात आणि त्यावेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुम्ही घरातील सर्वांशी चांगलं वागा. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, डायबेटिसच्या रुग्णांनी स्वतःची अधिक काळजी घ्यावी, जेवणात साखरेचं प्रमाण कमी करावं, अन्यथा तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो आणि तुम्ही आजारीही पडू शकता. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम घरी येऊनही करावं लागेल, याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, कारण संस्थेच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त काम करावं लागेल, जर संस्थेची प्रगती झाली, तर तुमच्या सुद्धा पगारात वाढ होऊ शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचे तर, जे व्यावसायिक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात आणि आपल्या भागीदारापासून दूर राहतात, त्यांनी भागीदाराशी संवाद कायम ठेवावा, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकाल. आज तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, आज तुम्ही त्यांच्यासोबत फिरायलाही जाऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही गोष्टीवर जास्त चवताळू नका, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.  

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही ऑफिसमध्ये मेहनतीने काम करावं. तुमचे बॉस तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील, त्यामुळे तुमच्या कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायिक महिलांवर आज कामाचा ताण जास्त असेल, म्हणून तुम्ही भागीदारीत व्यवसाय केलं तर चांगलं राहील, तुमचा व्यावसायिक जोडीदार तुम्हाला संपूर्ण मदत करेल आणि तुमचं काम हलकं होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही विश्रांती घेऊ शकता. आजच्या दिवस थोडा आराम करा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, दुपारच्या जेवणाच्या वेळी जर तुम्ही खूप जड अन्न खाल्लं तर तुम्ही संध्याकाळी हलकं आणि सहज पचणारं अन्न खावं. रात्रीचं जेवण नाही केलं तरी चालेल. आहारात संतुलन ठेवा, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : मारुतीरायाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget