Horoscope Today 20 October 2024 : आज संकष्ट चतुर्थी! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 20 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 20 October 2024 : पंचांगानुसार, आज 20 ऑक्टोबर 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज कोणताही नवीन विचार लोकांपुढे मांडण्यात आयशस्वी होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज इतरांशी थोडे फटकून वागाल. तब्येतीला जपा.
मिथुन (Gemini Horoscope Today)
वैचारिक काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र आज लक्षात ठेवायला हवे.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज स्वतःशी प्रामाणिक राहाल, त्यामुळे कामाची गती वाढेल.
सिंह (Leo Horoscope Today)
सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या (Virgo Horoscope Today)
ताण तणावामुळे रक्तदाब वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
तूळ (Libra Horoscope Today)
सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी कधी सावध तर कधी आक्रमक पवित्रा ठेवून प्रगती करावी लागेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
मध्यस्थांची मदत घेऊन काही कामे पुढे सरकवावी लागतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
नोकरीमध्ये स्वतःच्या मताप्रमाणे वागताना वरिष्ठांचा विचार न केल्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो.
मकर (Capricorn Horoscope Today)
स्वतःच्या मताशी ठाम राहाल. महिला घरामध्ये शिस्तीचा बडगा दाखवतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आज बरोबरच्या लोकांशी पटणार नाही. त्यांना समज द्यायला मागेपुढे बघणार नाही.
मीन (Pisces Horoscope Today)
विमा एजंटचे काम करणाऱ्या लोकांना फायदा मिळेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: