एक्स्प्लोर

Hingoli News : गणपतीसाठी गावी निघालेलं शिक्षकाचं कुटुंब अचानक गायब, अखेर 40 तासांनी सुगावा लागला; नेमकं काय घडलं?

Hingoli News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मूळ गावी निघालेलं एक शिक्षक कुटुंब तब्बल 40 तासांपासून बेपत्ता राहिल्याने हिंगोली जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Hingoli News : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2025) पार्श्वभूमीवर आपल्या मूळ गावी निघालेलं एक शिक्षक कुटुंब तब्बल 40 तासांपासून बेपत्ता राहिल्याने हिंगोली (hingoli) जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्या कुटुंबाचा अखेर संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखरूप असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात येताच नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण (Dnyaneshwar Chavan) हे शिक्षक सध्या नोकरीनिमित्त रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास आहेत. गणपती सणाच्या निमित्ताने हे चौघेही कारने आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे रवाना झाले होते. मात्र ठरलेल्या वेळेत ते घरी पोहोचले नाहीत आणि त्यांच्या सर्व मोबाईल फोनना संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले, तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मोबाईल फोन गेल्या 40 तासांपासून बंद असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये मोठी चिंता पसरली होती. त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कालपासून त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरू केले होते.

अखेर बेपत्ता कुटुंबाचा संपर्क झाला 

आज सकाळी 9:50 वाजता ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते सर्वजण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात मुक्कामी होते. त्यांच्याशी संपर्क होताच, नातेवाईकांनी मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, त्यांचा मोबाईल इतक्या वेळ बंद का होता? ते संपर्कात का नव्हते? हे महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. कुटुंब सुरक्षित असले तरी त्यांच्या अचानक गायब होण्यामागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपशील अद्याप समोर आलेलं नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Virar Building Collapse : विरारच्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा दुर्दैवी अंत, बिल्डरला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Crime News: तीन वर्षांच्या चिमुकलीला कुशीत घेतलं; दोघींवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं; घरातून धुर निघताना शेजाऱ्यांनी पाहिलं अन्...

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget