एक्स्प्लोर

Prakash Abitkar: गर्भलिंग निदान प्रकरणात वारंवार एकच आरोपी सापडत असेल तर....; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचे मोठं विधान

Kolhapur News : गर्भलिंग निदान प्रकरणात वारंवार एकच आरोपी सापडत असेल तर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरू असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. 

Kolhapur : गर्भलिंग निदान प्रकरणी राज्यभर आरोग्य विभाग गांभीर्याने काम करत आहे. किंबहुना कारवाई देखील वाढलेली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेला देखील एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबतचा अध्यादेश देखील पुढील आठ दिवसात काढण्यात येणार आहे. तक्रारदार महिलेला सर्व सुविधा आणि खर्चाची तरतूद केलेली आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात वारंवार एकच आरोपी सापडत असेल तर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरू असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या चंदगड येथे जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की,  गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार आटोक्यात आहे. या रोगातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, हे सत्य आहे. यातील 200 पैकी सहा ते सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती ही  प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. 

पक्षात कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागतच- प्रकाश आबिटकर

शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे.  शेतकऱ्यांची ही भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पोहोचवलेली आहे. असेही मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे शिवसेनेत उत्साह असून जिल्ह्यातील पक्षात कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागतच आहे. जिल्ह्यातील पक्षप्रवेशासंदर्भात योग्य लोकांमार्फत योग्य ती बोलणी सुरू आहे असेही ते म्हणाले. 

 गुलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-

- अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
- अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा
- जास्‍त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

- पिण्याचे पाणी उकळून प्‍यावे
- स्वच्छ व ताजे अन्न खावे
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये 
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हे ही वाचा 

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Numerology : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर मंदिरातील दर्शन प्रकारावर रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या...
महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर मंदिरातील दर्शन प्रकारावर रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या...

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget