एक्स्प्लोर

Health : प्रोटीनचा खजिना म्हणतात 'या' 7 डाळींना! वजन कमी करण्यास उपयुक्त, फायदे जाणून घ्या

Health :  शाकाहारी लोकांसाठी, जे मांस आणि मासे खात नाहीत. त्यांच्यासाठी कडधान्ये खाणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे.

Health : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित खाण्याच्या वेळा, पौष्टिक आहार आणि व्यायाम या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने घेणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सात डाळींबद्दल सांगणार आहोत. ज्या प्रोटीन म्हणजेच प्रथिनांचा खजिनाच आहे. आहारतज्ज्ञ याबाबत काय म्हणतात? जाणून घ्या...

 

प्रोटीनसोबत फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचाही मुख्य स्रोत

शरीरातील प्रथिनांचे प्रमाण राखण्यासाठी आपल्या आहारात डाळींचा समावेश करणे आवश्यक आहे. कडधान्ये हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. प्रथिनांसह, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील त्यात आढळतात. बरेच लोक दररोज किमान एकदा तरी कडधान्ये खातात, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आहारात डाळींचा समावेश केल्याने किती आरोग्यदायी फायदे होऊ शकतात? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. कडधान्य खाणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हा प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहे. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी, जे मांस आणि मासे खात नाहीत. त्यांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनांसह, डाळींमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. डाळीच्या सेवनाने शरीरातील स्नायू, हाडे आणि त्वचेचे आरोग्यही चांगले राहते.

 

या डाळी म्हणजे प्रथिनांचा खजिना

सोयाबीन

सोयाबीन खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

लाल मसूर

मसूर डाळीमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरली जाते.

राजमा

राजमा भात हा जवळजवळ प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. किडनी बीन्स खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, कारण ते प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे.

हरभरा

चणाडाळ म्हणजेच हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सॅलड्स, सूप आणि करी यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हरभरा वापरला जाऊ शकतो.

उडीद डाळ

उडीद डाळ भातासोबत खायला अनेकांना आवडते. हे मुख्यतः दुपारच्या जेवणाच्या वेळी केले जाते. उडदाच्या डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते आणि ते उच्च प्रथिन स्त्रोत म्हणून ओळखले जाते.

मूग डाळ

मूग डाळ ही प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे आणि ती खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन मिळू शकते. मूग डाळ किंवा खिचडी म्हणून तयार करून खाऊ शकता.

तूर डाळ

तूर डाळ आणि भात हे अनेक लोकांचे आवडते जेवण आहे. अरहर डाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक देखील असतात. ही डाळ खाल्ल्याने आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून आपला बचाव होतो.

 

हेही वाचा>>>

Health : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता? तर सावधान! आरोग्याला होणारे नुकसान जाणून घ्या

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Embed widget