एक्स्प्लोर

ग्रामदेवता: अमरावतीतील स्वयंभू पिंगळाई देवी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नेर येथील पिंगळा देवीचा महिमा दूरवर पसरला आहे. ही देवी विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी माहूरच्या रेणुका मातेचं प्रतिरूप आहे. या मंदिराची स्थापना केव्हा आणि कशी झाली याचा इतिहास कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे पिंगळा देवी हे स्वयंभू शक्तीपीठ असल्याची भक्ताची भावना आहे. अमरावती शहारापासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या एका टेकडीवर हे सुंदर मंदिर आहे.  या भागात प्राचीन हेमाडपंथी शैलीचं बांधकाम असलेलं हे मंदिर ५०० ते ६०० वर्षापूर्वीचं असल्याचं समजतं. या मंदिरात माहूरच्या रेणुका देवीचा प्रतिरूप असलेला मुखवटा विराजमान आहे. या मूर्तीचा फक्त चेहरा वर असून पूर्ण शरीर हे जमीनमध्ये आहे.  तसंच या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याचे म्हटलं जातं. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनसाठी येतात. विदर्भातील लेको भाविकांची ही कुलदेवीसुद्धा आहे. पिंगळा देवी ही जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. ग्रामदेवता: अमरावतीतील स्वयंभू पिंगळाई देवी भाविकांची श्रद्धास्थान असलेली पिंगळा देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे.  आपण कुठल्याही अडचणीमध्ये असल्यास  या देवीचे नामस्मरण केल्यास त्यातून मार्ग सुकर होतात.  आईप्रमाणे ही देवी आपल्या पाठीशी उभी राहत असल्याचं येथील भाविक सांगतात. आदी शक्ती देवीच्या वेगवेगळ्या रूपातील सात स्थानांपैकी पिंगळाई देवी हे एक मानाचं स्थान आहे. माहूरच्या रेणुका देवीच्या दिनचर्येप्रमाणेच या देवीची दिनचर्या असल्याची माहिती येथील पुजारी सांगता. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गडावर भाविकांची मोठी गर्दी होते तर वर्षातून एकदा चैत्र महिन्यात व नवरात्रीत देवीच्या गडावर मोठी यात्रा भरते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली

Embed widget