एक्स्प्लोर

Gondia : 2000 रुपयांची लाच घेतना महावितरणच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं, चोरीची वीज पुरवण्यासाठी घेतली लाच

शेतकऱ्याला (Farmers) शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन (Electrical connection) जोडून देण्याच्या नावावर 2 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Gondia News :  शेतकऱ्याला (Farmers) शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन (Electrical connection) जोडून देण्याच्या नावावर 2 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) एका कर्मचाऱ्यांसह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील केशोरी येथे गोंदिया एसीबीने पथकाने ही कारवाई केली आहे. महावितरणचे (Mahavitaran) कर्मचारी रणदीप काशीराम गोखे (40) व मृणाल ब्राह्मणकर (40) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

तक्रारदार हे शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतीतील बोअरवेलवर मोटरपंप चालवण्यासाठी त्यांच्या आईच्या नावाने मीटर लावलेले आहे. यातील आरोपी महावितरणचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदारांच्या शेतातील बोअरवेल वरील विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगुन कनेक्शन कट केले. तक्रारदाराने नवीन मीटरची मागणी केली असता आरोपीने तक्रारदाराला तुला डायरेक्ट वायर जोडून देतो. तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्यामुळं वीज चोरीची कारवाही देखील करत नाही. त्यासाठी तुला 2 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

पंचासमक्ष 2 हजार रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक 

तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी याने डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्याकरता व तक्रारदार यांच्यावर यापुढे कोणतीही कारवाई न करण्याकरता 2 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. कारवाईदरम्यान आरोपी गोखे यांच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी मृणाल ब्राह्मणकर याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime News: पुण्यात 20 हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला अद्दल घडली; सब इनस्पेक्टर निलंबित, नेमकं काय आहे प्रकरण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget