एक्स्प्लोर

Covid 19 : मास्क सक्तीची वेळ पुन्हा आली? यंदाच्या उन्हाळ्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीने चिंता, तज्ज्ञ म्हणतात...

Covid 19 : तज्ज्ञ म्हणतात, गेल्या महिनाभरात, अमेरिका, इस्रायल, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Covid 19 : या उन्हाळ्यात कोविड-19 (Covid19) रुग्णसंख्येत झालेल्या संभाव्य वाढीच्या चिंतेने काही तज्ज्ञांनी पुन्हा मास्क लावण्याचा इशारा दिला आहे, ते म्हणतात की, इनडोअर- आऊटडोअर मास्क-परिधान करण्याची वेळ परत आली आहे. चिकित्सक चक वुर्स्टर यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सार्वजनिक-आरोग्य अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. गेल्या महिनाभरात, अमेरिका, इस्रायल, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आणि आणखी संसर्गजन्य Omicron subvariants, विशेषत: BA.4 आणि BA.5 - जे रोगप्रतिकारक संरक्षण टाळण्यास सक्षम असल्याचे दिसून येत आहे. अशातच तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, कॅनडाला देखील येत्या काही महिन्यांत आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे. 

कोरोनाची संभाव्य लाट रोखण्याचा एक त्वरित मार्ग, तज्ज्ञ म्हणतात...
सध्या, कॅनडामध्ये हवाई आणि रेल्वे प्रवाशांसाठी मास्क आवश्यक आहेत, काही डॉक्टरांच्या मते, त्यांना घरातील सार्वजनिक ठिकाणी पुन्हा अनिवार्य करणे हा आणखी एक संभाव्य वाढ रोखण्याचा एक त्वरित मार्ग आहे. डॉ. वुर्स्टर म्हणाले,  “पुन्हा इनडोअर मास्क लावणे आवश्यक आहे,” उन्हाळ्याच्या दरम्यान कोविड-19 रूग्णांची वाढ त्यांनी आपत्कालीन विभागात पाहिला आहे, “अशा परिस्थितीत मास्क ही नेहमीच पहिली गोष्ट असली पाहिजे, तसेच त्याला प्राधान्य दिले पाहिजे."

सार्वजनिक-आरोग्य आदेशांना कंटाळले नागरिक

टोरंटोचे आपत्कालीन चिकित्सक काशिफ पिरजादा म्हणाले, “यूएस आणि युरोपमध्ये घडत असलेल्या ट्रेंडपासून आपण का धडा घेत नाही, हे मला समजत नाही. डॉ. पीरजादा म्हणाले की, त्यांना समजलंय, लोक सार्वजनिक-आरोग्य आदेशांना कंटाळले आहेत, त्यामुळे सर्वत्र किंवा कायमचे मास्क घालणे आवश्यक नाही. किराणा दुकाने, सार्वजनिक वाहतुकीवर, वैद्यकीय दवाखाने आणि कोठेही असुरक्षित असलेल्या लोकांना जाण्याशिवाय पर्याय नाही अशा ठिकाणी मास्कची आवश्यकता असावी असे त्यांचे मत आहे.

कोविड-19 रुग्णसंख्या पुरेशी कमी झालेली नाही

सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर पदवी असलेले बालरोगतज्ञ तहसीन लढा यांनी देखील कोविड-19 रुग्णसंख्या पुरेशी कमी झालेली नसल्यामुळे मास्क अनिवार्यतेबद्दल सांगितले आहे. 18 जून पर्यंत, कॅनडामध्ये COVID-19 ची 15,047 नवीन रुग्णसंख्या  आढळली. जानेवारीमध्ये ओमिक्रॉन वेव्हच्या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला 288,771 रुग्णसंख्या असताना, नवीन रुग्ण संख्या नोव्हेंबरमध्ये कमी होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Embed widget