एक्स्प्लोर

Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 22 मे 2019 | दिवस माझा

काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?

मेष- नोकरी व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आजच्या दिवसात प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मिथुन आजच्या दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागिदारीच्या व्यवसायातील व्यक्तिंनी सावधगिरी बाळगावी. कर्क आजचा दिवस धावपळीचा असेल. आज कामांचं योग्यप्रकारे नियोजन करावं. सिंह आजचा दिवस भाग्योदयी ठरेल. घरामध्ये जोडीदाराची साथ लाभेल. कन्या आजचा दिवस कर्तृत्व गाजवणारा ठरेल. वरिष्ठांकडून कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. तूळ आज यशाचा आणि लाभाचा दिवस आहे. घरातील वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत. वृश्चिक आजच्या दिवसात उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. परदेशगमनाच्या सुसंधी प्राप्त होती. धनु आजच्या दिवसात मानसिक त्रास संभवतात. योग्य व्यक्तिचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत. मकर आर्थिक प्रगती घेऊन येणारा परंतू खर्चदायी दिवस ठरेल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. कुंभ आजच्या दिवसात भावंडांचं सौख्य लाभेल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.   मीन घरामध्ये आनंद निर्माण करणारा दिवस आहे. आजच्या दिवसात आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget