एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 12 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
जमीन, घरखरेदी, वाहनखरेदी, गुंतवणुकीसाठी शुभ दिवस
वृषभ-
आजचा दिवस लाभदायक आहे.
गुंतवणुकीसाठी, नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी शुभ दिवस
मिथुन-
आजच्या दिवसात मानसिक त्रास संभवतात.
आज नियोजनबद्ध खर्च करावा.
कर्क-
आज यशाचा आणि प्रगतीचा दिवस आहे
आजच्या दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह-
मनाप्रमाणे व्यतीत होणारा दिवस आहे.
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ
कन्या-
आजचा दिवस धावपळीचा असेल.
आज जमीन खरेदीचे योग आहेत.
तूळ-
आजचा दिवस धावपळीचा असेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक-
आज घरामध्ये व्यतीत होणारा दिवस आहे.
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी शुभ दिवस
धनु-
आजच्या दिवसात संततीसौख्य लाभेल.
शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिंसाठी यशाचा दिवस
मकर-
आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.
पूर्ण नियोजन करुन नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करावा.
कुंभ-
मनाप्रमाणे व्यतीत होणारा दिवस आहे.
जोडीदाराकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन-
धावपळीचा आणि प्रकृती अस्वस्थाचा आजचा दिवस आहे.
प्रवास करताना काळजी घ्यावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement