एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 10 मे 2019 | दिवस माझा | ABP Majha
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष
आजचा दिवस संमिश्र असेल.
कोणाविषयीचे मतभेद मनभेदात बदलू देऊ नका.
वृषभ-
प्रकृतीबाबत त्रासदायक दिवस असण्याची शक्यता
पुर्ण शिजवलेलं आणि शुद्ध शाहकारी खाण्यावर भर द्यावा
मिथुन-
आजचा दिवस त्रारासदायक दिवस असेल.
निर्णय घेताना घाई न करता विचार करुन निर्णय घ्या.
कर्क
आजच्या दिवशी आर्थिक फटका बसण्याची शक्यता
आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्यावी.
सिंह-
किरकोळ कारणांवरुन मतभेद होण्याची शक्यता
छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
कन्या-
आजचा धावपळीचा दिवस असेल.
कोणत्याही प्रकारची गूंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस
तूळ-
संतत्तीसोबत किरकोळ मतभेद होण्याची शक्यता
मुलांकडून योग्य सल्ला मिळेल त्यासोबत लाभ होण्याची शक्यता
वृश्चिक-
किरकोळ स्वरुपाचा आजार होण्याची शक्यता त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या.
आजच्या दिवशी उधार देणं टाळावं
धनु-
आजचा दिवस संमिश्र असेल.
किरकोळ कारणांवरुन पती पत्नींमध्ये वाद होणयाची शक्यता
भागीदारीच्या व्यवसायात सजग राहावं.
मकर-
आज वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा.
खूप महत्वाचे निर्णय न घेणं फायद्याचं ठरु शकतं.
कुंभ-
आजचा दिवस छान जाईल.
छोटेखानी प्रवासाचे योग आहेत
भावंडांशी सुसंवाद होऊन मदत होऊ शकते.
मीन-
कार्यक्षेत्राबाबत धावपऴीचा दिवस
खरेदी करण्याचे योग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement