एक्स्प्लोर

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल; जमीन खरेदीसाठी बड्या श्रीमंतांची लगबग

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ते पुणे (Pune) या नव्या महामार्गाचा मॅप (New Highway) प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल झालाय.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ते पुणे (Pune) या नव्या महामार्गाचा मॅप (New Highway) प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे महामार्ग ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातोय याची कसलीच माहितीच नाही. तर आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा नकाशा एबीपी माझाच्या हाती लागला आहे.पण प्रश्न हा आहे की केवळ तीन विभागाकडे असलेला मॅप नेमका व्हायरल झालाच कसा" असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

New Highway Map Goes Viral : श्रीमंताला अधिक श्रीमंत करतं कोण?

दरम्यान या प्रकरणी सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचे नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत कोण करतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर नकाशा तयार करण्याची जबाबदारी कोणाची? कुठल्याही महामार्गाचा नकाशा तयार करायचा असेल त्यासाठी एक एजन्सी नेमली जाते. त्यामुळे सहाजिकच हा नकाशात एजन्सीकडे असतो. नकाशा तयार झाल्यानंतर तो सदरील विभागाकडे दिला जातो. त्यामुळे नॅशनल हायवे विभागाकडे हा नकाशा जातो. एमएसआयडीसी या विभागाकडे देखील नकाशा जमा केला जातो. एमएसआयडीसीचे सीई रणजित हांडे यांना आम्ही व्हाट्सअप वर हा नकाशा पाठवला त्यावेळी त्यांनी हा आमचा नकाशा असल्याच एबीपी माझाला सांगितले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय, शेतकऱ्यांकडून आरोप

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.याचच एक उदाहरण समोर आले आहे.गणेश बापूसाहेब वाडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यात शेती आहे या शेतात त्यांनी मका लावलेली होती दरम्यान अतिवृष्टीत त्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांना  90 गुंठ्यांतही 15300 अनुदान मिळाले तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात त्यांच्या आजींच्या नावे असलेल्या 4 एकर बागायती जमिनी मध्ये त्यांनी लावलेल्या मका पिका ची नुकसान भरपाई म्हणून 9500 रूपये अनुदान जमा झाले आहे.या दोन्ही अनुदानाच्या रकमेचे स्टेटमेंट घेऊन त्यांनी तहसील कार्यालय गाठले. हे केवळ एक उदाहरण अश्याच पद्धतीने श्रीरामपूर राहता व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान आले मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल अनुदान आले ज्यामुळे या संदर्भात शेतकरी संघटनेकडून सोमवार तारीख 17 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आले आहे.

हेही वाचा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Embed widget