एक्स्प्लोर

मोठी बातमी! संपावर गेलेल्या 450 आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर प्रशासन ठाम; माफीनामाही अमान्य

Asha workers : मनपा आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून, संपावर गेलेल्या 450 आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात आशा स्वयंसेविकांकडून संपाची (Asha Sevaika Strike) हाक देण्यात आली आहे. अशात वारंवार विनंती करूनही संपावरील आशा स्वयंसेविका (Asha workers) कामावर रुजू झाल्या नसल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त जी. श्रीकांत (G. Srikanth)यांनी 450 आशा स्वयंसेविकांना निलंबित केले होते. मात्र, आता आशा स्वयंसेविका शनिवारी माफीनाम्यासह प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेऊन कामावर हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून, संपावर गेलेल्या 450 आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. 

मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अशा सेविका देखील या संपात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. याच संपात छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या 511 आशा स्वयंसेविकाही सहभागी झाल्या होत्या. मात्र, याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होतांना पाहायला मिळत असून, अशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा सेविकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशा सेविकांनी या नोटीसची कोणतेही दखल घेतली नव्हती. त्यामुळे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी 450 आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा

आशा स्वयंसेविकांकडून पुकारण्यात आलेल्या संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याने, मनपा प्रशासनाने दोन वेळा नोटीस काढून त्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही 450 आशा स्वयंसेविका कामावर हजर न राहिल्याने आयुक्तांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, शनिवारी आशा स्वयंसेविकांनी प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली. सोबतच माफीनामा लिहून देत कामावर हजर राहण्याची भूमिका मांडली.  मात्र, आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून, संपावर गेलेल्या 450 आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. 

प्रशासकांनी आशांच्या शिष्टमंडळाला फैलावर घेतले.

निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी आलेल्या आशांच्या शिष्टमंडळाला प्रशासकांनी फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. वारंवार तुम्हाला संधी देऊन देखील तुम्ही रुजू झाल्या नाहीत. स्वतःला सर्वसामान्य समजता, पण तुमच्याकडे कामेही सर्वसामान्य नागरिकांचीच होती. तुमच्या संपामुळे त्यांची किती अडचण झाली? याची तुम्हाला जाणीव आहे का? काम न करता तुम्हाला पगार देण्यासाठी शासनाने माझी नियुक्ती केलेली नाही, असे आयुक्त म्हणाले. 

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी! संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या 440 आशा सेविका निलंबित; मनपा आयुक्तांचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget