एक्स्प्लोर

'भीतीदायक मृत्यू नको' म्हणत स्टेटस ठेवलं अन् चार तासांत होरपळून मृत्यू, संभाजीनगरातील मृताच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर: येथील छावणी परिसरातील एका इमारतीला आग लागून एकाच कुटंबातील सात जाणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 3 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूण शहर हादरले असून मृतांमध्ये दोन पुरुप, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या एकाच्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप स्टेटस समोर आले आहे. मृत्यूच्या काही अगोदर या व्यक्तीने अल्लाहकडे भीतीदायक मृत्यू देऊ नको, अशी विनंती केली होती.

स्टेटस च्या चार तासानंतर घडली भयाहव घटना 

छावणी परिसरातील कपड्यातील इमारतील आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याच मृत महिलेचा पती वसीम शेख यांनी दुर्घटनेच्या चार तास अगोदर व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते. या स्टेटसची आता चर्चा होत आहे. योगायोगाने या स्टेटसमध्ये मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. स्टेटसच्या माध्यमतून वसीम यांनी अल्लाहकडे भीतीदायक मृत्यू देऊ नको, अशी विनंती केली होती. या स्टेटसनंतर अवध्या चार तासांनी आगीची घटना घडली आणि यातच वसीम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसीम यांना कदाचित मृत्यूची चाहूल लागली असावी असे म्हणत या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत दोन भावांचे अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामध्ये 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचाही समावेश असल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

वसीम शेख यांच्या स्टेटसमध्ये नेमकं काय होतं? 

वसीम शेख यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून अल्लाहकडे विनंती केली आहे. हे स्टेटस व्हिडीओ रुपात असून तो हिंदी भाषेतील आहे.'हम बरी अजियत में है, दिन-ब-दिन जिंदगी हाथों से निकाली जा रही है! और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आए! हम ऐसी मौत नहीं मरना चाहते, हमें मरते ही जहन्नुम का कुर्ता पहना दिया जाए! या अल्लाह हम ऐसी मौत मरना नहीं चाहते, की कब्र में जाते ही सांप हमारे ऊपर चढ़ जाए! हम ऐसी मौत नहीं मरना चाहते, की कब्र अंधेर तरीकी में बन जाए! या अल्ला हम ऐसी मौत नही मरना चाहते, की तुम हमे हसर के दिन कहे दफा होजा!'असं या स्टेटसमध्ये म्हणण्यात आलंय. 

हेही वाचा :

एक चार्जिंग सॉकेट अन् पूर्ण घरात आग, संपूर्ण सात लोकांचं कुटुंब जागीच जळून खाक; संभाजीनगरच्या आगीच्या घटनेत नेमकं काय घडलं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget