एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

छ. संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक 

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोटा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्ध्या तासांपूर्वी म्हणजेच सहा वाजेदरम्यान सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघातातील टेम्पोची ओळख देखील पटत नाहीये. या अपघातानंतर  टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर सांडले होते. तर दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे. 

जखमींना रुग्णालयात हलवले!

सिल्लोड ते पाचोरा महामार्गावर एसटी बस आणि टेम्पोचा अपघाताची घटना समोर आल्यावर, परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत केली.

छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलेल्या जखमी रुग्णांची नावं 

एकनाज देवराव पाटील, महारू देवराव पाटील, वसंत पांडुरंग पाटील, रामा लक्ष्मण दांडगे, तुकाराम कडुबा सावळे, रजिया सिराज देशमुख, हलिमा आरेफ खान, फकिरा कौतीक मोरे, पंडीत बाबूराव शिंदे, सुभद्रा गणेश गोर, शंकर जमनाजी भालोद, सरस्वतीबाई आनंदा फोलाने, युवराज नारायण पाटील, किसन उखर्ड शेळके, कडुबाई सुरेश फोलाणे,  मधुकर राजधर आमटे, उषा धर्मा भालकर, रुपाली जगदिश विसपूते, संदिप गुलाबसिंग बैनाडे, विष्णु रामू भालकर, रुपाली अकिल पटेले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget