एक्स्प्लोर

Health Tips : टोमॅटो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Health Tips : टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Health Tips : टोमॅटो ही एक उत्तम फळभाजी आहे. टोमॅटोचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय सॅलडच्या माध्यमातून टोमॅटो कच्चा खाल्ला जातो. टोमॅटोमुळे जेवणाची चव वाढते. सध्या टोमॅटोचे भाव फार वाढले आहेत. त्यामुळे अनेकांना टोमॅटो विकत घेणं परवडत नाहीये. मात्र, टोमॅटो जितका अन्नासाठी महत्त्वाचा आहे तितकाच तो आरोग्यासाठी देखील चांगला आहे. टोमॅटोमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते असं म्हणतात. काही संशोधकांच्या मते तर टोमॅटोमुळे कोलेस्ट्रॉल कमी करता येते असंही म्हटलं आहे. या संदर्भाच अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोलेस्ट्रॉलचा हृदयावर कसा परिणाम होतो?

उच्च कोलेस्ट्रॉलचा हृदयाच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो कारण यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. यामुळे रक्त प्रवाह प्रतिबंधित होतो. परिणामी छातीत दुखणे, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) च्या मते, उच्च कोलेस्ट्रॉलमुळे जगभरात दरवर्षी 4.04 कोटींहून अधिक लोकांचे मृत्यू होतात. 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यात टोमॅटोची भूमिका

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा लाल रंग लाइकोपीनमुळे आहे. हे अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि त्याचे कार्य मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्याचं आहे. ज्यामुळे दाहक रोग, हृदयाच्या समस्या, मधुमेह, कर्करोग आणि ऑस्टियोआर्थरायटिस होऊ शकतात.

फूड अँड केमिकल टॉक्सिकोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात टोमॅटोच्या रसाच्या सेवनामुळे जळजळ, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि उच्च कोलेस्ट्रॉलवर होणारे परिणाम तपासले गेले. त्यात असे आढळून आले की ज्या सहभागींनी टोमॅटोचा रस घेतला त्यांनी TNF-α आणि IL-6 सारख्या दाहक मार्करमध्ये लक्षणीय घट अनुभवली नाही तर त्यांचे LDL कोलेस्ट्रॉल देखील कमी झाले. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काही टिप्स

  • फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त आहार घ्या. ओट्स, शेंगा, शेंगदाणे आणि बिया यांसारख्या कोलेस्ट्रॉल-कमी करणारे गुणधर्म असलेल्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करा.
  • जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, लाल मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यामध्ये आढळणाऱ्या सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे सेवन कमी करा.
  • नियमित शारीरिक हालचाली करा, कारण ते एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.
  • धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. कारण या दोन्ही सवयी तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करू शकतात आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget