एक्स्प्लोर

बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? कार्यकर्ते म्हणाले, फडणवीस... प्रदेशाध्यक्षांनी थेट शपथविधीचे ठिकाणच सांगितलं

2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली.

भंडारा: भाजपचे (BJP)  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांना उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला आहे. कारण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न बावनकुळेंनी भंडाऱ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारला. त्यानंतर 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. त्यामुळे एकीकडे महायुती आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्त्वात लढणार असं भाजपने सांगितलं होतं. आता बावनकुळेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांनाच उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला.

 महाराष्ट्रात आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी लढेल अशी घोषणा एकीकडं भाजपकडून यापूर्वी करण्यात आली आहे. असं असताना काल रात्री भंडाऱ्यातील लाखनी इथं भाजपकडून घेण्यात आलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या अनुषंगानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली.

 खरं तर, बावनकुळे यांनीचं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत थेट देवेंद्र फडणवीस यांनाचं उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तीन संकल्प दिला. त्यात मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे असून भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचा आहे. दुसरा संकल्प वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आगामी नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत भाजप ज्या उमेदवारांना AB फॉर्म देणार त्या सर्वांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या तिन्ही संकल्पासाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षासाठी 3 तास 13 महिने मागितलेत. यावेळी बावनकुळे यांनी, महाराष्ट्रात एकच वाघ असून ते देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करत फडणवीस एकच वाघ असून दुसरा कोणीही वाघ होऊ शकत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांचं नावं नं घेता लगावला.

हे ही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget