एक्स्प्लोर

Suresh Dhas : आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा हा नवीन परळी पॅटर्न, सुरेश धसांचा आरोप

Santosh Deshmukh Murder Case : या प्रकरणात अजून अनेक आरोपी पुढे यायचे आहेत, त्यामुळे सध्या तरी या प्रकरणावरून फोकस हलवायचा नाही अस सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

बीड : एखादा आरोपी जर गुन्ह्यात सापडला, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला तर त्याच्यासाठी शहर बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा हा आता नवीन परली पॅटर्न असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. परळी बंद करणारे हा फक्त चार पाच टक्के लोकांचा गुंडवाद आहे असा आरोपही त्यांनी केला.  आता फक्त आका सापडला आहे, त्याच्या पुढे अजून अनेकजण सापडतील असं धस म्हणाले. 

वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानतंर त्याच्या विरोधात कराड समर्थक आक्रमक झाले आणि मंगळवारी त्यांनी परळी बंद ठेवली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले की, हा जातीयवाद नाही तर हा चार पाच टक्के लोकांचा गुंडवाद आहे. कोणत्याही गुन्हेगाराला ताब्यात घेतलं तर शहर बंद वायचं, दुकानं बंद ठेवायची हा नवीन परळी पॅटर्न आहे. पण यामुळे व्यापाऱ्यांचंच नुकसान होणार आहे.  

राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा

आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरही उत्तर दिलं. आपल्यावर कुणीही काही बोलू नये. उगाच काहीतरी बोलून फोकस बदलायचा नाही. राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा असं धस म्हणाले. तसेच या प्रकरणात आता आकाला मकोका लागला आहे. त्यापुढे अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आकाच्या वरची माणसेही त्यामध्ये सापडणार आहेत. तसेच या केसमध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही बाकी आहे असं सुरेश धस म्हणाले.

हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडची देशमुखांना धमकी

दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबरच्या दिवशी दुपारी 3.20 ते 3.30  वाजण्याच्या दरम्यान या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद एसआयटीकडून करण्यात आला. तसेच देशमुखांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने देशमुखांना धमकी दिली होती असा दावा एसआयटीने केला आहे. 

कराडच्या केजमधील वाईन शॉपीला दिलेलं प्रमाणपत्र रद्द

वाल्मिक कराडला केज नगर पंचायतीनं पुन्हा एक दणका दिला आहे. वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र केज नगरपंचायचीने रद्द केलं आहे. केजमधील वाईन शॉपला बेकायदेशीररित्या प्रमाणपत्र दिल्याचा आरोप स्थानिक खासदार बजरंग सोनावणेंनी केला होता. त्यानंतर नगर पंचायतीकडून प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. 

ही बातमी वाचा: 

  • मकोका कायदा काय, कलमं कोणती, जामिनाचा नियम, सरकारी वकिलांची नियुक्ती?; जाणून घ्या सर्वकाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Embed widget