एक्स्प्लोर

Beed Crime News : बीड पुन्हा हादरलं! मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या; तीन दिवसातील दुसरी हत्येची घटना

Beed Crime News : एका मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या (Crime) करण्यात आलीय.

Beed Crime News : एका मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला (Beed Crime) आहे. पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या (Crime) करण्यात आलीय. दीपक केरा बिल्ला असे मेंढपाळ तरुणाचे नाव असून हत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून (Beed Crime News) सध्या पंचनामा केला जातोय.

तीन दिवसातील दुसरी हत्येची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृतक दीपक बिल्ला हा मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी तो मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये आला होता. शिरूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात त्याचे वास्तव्य होते. आज पहाटे अज्ञातानी त्याची हत्या केल्याचं समोर आलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड हदरले आहे. तर जिल्ह्यात वारंवार सुरू असलेल्या खून, हाणामारी, आणि गुन्हेगारीच्या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार घडत असलेल्या घटनेने ऐरणीव आला आहे.

शिक्षकेच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

बीडच्या माजी जिल्हा परिषद सदस्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षकेने दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. नारायण शिंदे असं माजी जिल्हा परिषद सदस्याचे नाव असून तो दोन्ही राष्ट्रवादीत सक्रिय कार्यकर्ता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडीतेने दिलेल्या तक्रारीवरून एप्रिल 2006 ते डिसेंबर 2022 या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नारायण शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून फ्लॅटसाठी आणि इतर कामासाठी पैसे मागितले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याच तक्रारीवरून नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (एन), 406, 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत.

हे देखील वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
Kolhapur News: किल्ले भुदरगडावर आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंगचा आनंद घेता येणार
किल्ले भुदरगडावर आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंगचा आनंद घेता येणार
मतदार यादीतील घोळावरुन मनसे आक्रमक; बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्याने संताप, अधिकाऱ्याच्या अंगावर फेकल्या
मतदार यादीतील घोळावरुन मनसे आक्रमक; बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्याने संताप, अधिकाऱ्याच्या अंगावर फेकल्या
Ajinkya Naik MCA President : मोठी बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात
मोठी बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : महापालिकेचा महासंग्रास, परभणीत नागरिकांच्या समस्या काय?
Urban Crisis: 'निवडून येतात आणि मागणींकडे दुर्लक्ष करतात', Bhiwandi तील नागरिकांचा प्रशासनावर संताप
Mahapalika Mahasangram Nashik : महापालिकेचा महासंग्राम, नाशिक महापालिकेची स्थिती काय?
Mahapalikecha Mahasangram Chandrapur : महापालिकेचा महासंग्राम, चंद्रपुरात समस्या काय?
Maharashtra Superfast LIVE News : बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
Kolhapur News: किल्ले भुदरगडावर आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंगचा आनंद घेता येणार
किल्ले भुदरगडावर आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंगचा आनंद घेता येणार
मतदार यादीतील घोळावरुन मनसे आक्रमक; बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्याने संताप, अधिकाऱ्याच्या अंगावर फेकल्या
मतदार यादीतील घोळावरुन मनसे आक्रमक; बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्याने संताप, अधिकाऱ्याच्या अंगावर फेकल्या
Ajinkya Naik MCA President : मोठी बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात
मोठी बातमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
Nitin Gadkari: शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Embed widget