एक्स्प्लोर

फक्त 1 लाखात घरी घेऊन जा Maruti Swift, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maruti Suzuki Swift:  मारुती सुझुकीने जून महिन्यात स्विफ्ट हॅचबॅकच्या 16 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीचा हा आकडा मारुती वॅगन आर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Maruti Suzuki Swift:  मारुती सुझुकीने जून महिन्यात स्विफ्ट हॅचबॅकच्या 16 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीचा हा आकडा मारुती वॅगन आर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विफ्ट भारतीय बाजारपेठेत 4 ट्रिम स्तरांच्या (LXi, VXi, ZXi आणि ZXi+) 9 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे 1197 cc पेट्रोल इंजिन 88.5 bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख ते 8.85 लाख रुपये आहे.

मारुती स्विफ्ट ही 5 सीटर हॅचबॅक कार आहे. जी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही कार 23.76 kmpl पर्यंत मायलेज देते. तुम्ही फक्त 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह ही आलिशान कार घरी आणू शकता. फायनान्स,  व्याजदर आणि ईएमआयशी संबंधित सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

स्विफ्ट LXI की EMI आणि डाउनपेमेंट

मारुती स्विफ्टच्या प्रारंभिक (LXI) प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे, जी ऑन-रोड सुमारे 6.50 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही या कारला 1 लाखा रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केले. तर तुम्हाला 5,50,114 रुपयांचे कार कर्ज 9.8% व्याजाने मिळेल (CarDekho EMI कॅल्क्युलेटरनुसार). त्यानंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 11,634 रुपये हप्ता भरावा लागेल. तुम्हाला या कारच्या बेस व्हेरियंटच्या फायनान्सवर 5 वर्षांमध्ये सुमारे 1.5 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.

स्विफ्ट VXI + EMI आणि डाउनपेमेंट

मारुती स्विफ्ट VXI च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हेरियंटची किंमत 6.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जी 7.67 लाख रुपयांना ऑन-रोड उपलब्ध आहे. तुम्ही या कारला 1 लाखाच्या डाउनपेमेंटवर फायनान्स केल्यास, तुम्हाला 9.8% व्याजाने 6,67,594 रुपयांचे कार कर्ज मिळेल (CarDekho EMI कॅल्क्युलेटरनुसार). त्यानंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 14,119 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तुम्हाला या कारच्या VXI व्हेरियंटच्या फायनान्सवर 5 वर्षांत सुमारे 1.8 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget