एक्स्प्लोर

Cheap Price Car : येथे पाहा सर्वात स्वस्त कार, 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा ही वाहने 

Cheap Price Car : जाणून घेऊया अशाच काही गाड्यांबद्दल, ज्या खूप स्वस्त आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या कारची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Cheapest Second Hand Cars : जर तुम्ही सर्वात स्वस्त आणि जुनी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. पण इथे एक सल्ला आहे की, खूप जुनी गाडी घेणे हा काही चांगला निर्णय नाही, पण ड्रायव्हिंग शिकण्याच्या उद्देशाने घेत असाल तर गोष्ट वेगळी. जाणून घेऊया अशाच काही गाड्यांबद्दल, ज्या खूप स्वस्त आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या कारची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. 7 जुलै 2022 रोजी मारुती सुझुकी  True Value च्या वेबसाइटवर या सर्व कार पाहण्यात आल्या आहेत.

True Value वेबसाईटवर मारुती 800 AC BSIII ही कार 40 हजार रुपयांमध्ये मिळेल. ही 2008 मॉडेलची कार असून तिने आतापर्यंत 60,349 किमी अंतर कापले आहे. यात पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. तुम्ही पटना येथून खरेदी करू शकता.

Maruti Alto LXI 45 हजार रुपयांना दिसेल. ही देखील 2008 मॉडेलची कार आहे आणि आतापर्यंत 180712 किमी अंतर कापले आहे. कृपया लक्षात घ्या की, या कारचा चौथा मालक आहे. यात पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. तुम्ही ती कानपूरहून विकत घेऊ शकता.

यादीतील पुढील कार मारुती अल्टो LXI आहे. त्यासाठी 45 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही 2007 मॉडेलची कार असून आतापर्यंत 93807 किमी अंतर कापले आहे. या कारचा दुसरा मालक आहे. यात पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. मुझफ्फरपूर येथून खरेदी करता येते.

यादीतील चौथी आणि शेवटची कार मारुती अल्टो एलएक्सआय आहे, जी बहादूरगड येथून खरेदी केली जाऊ शकते. त्यासाठी 46 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही देखील 2007 मॉडेलची कार आहे आणि तिने आतापर्यंत 1,90,000 किमी अंतर कापले आहे. ही तिसऱ्या मालकाची कार आहे. यात पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते.

(टीप- हा लेख केवळ माहितीसाठी आहे, आम्ही कोणालाही वापरलेली कार घेण्यास सुचवत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरेUddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Embed widget