एक्स्प्लोर

Suzuki भारताची 'ही' लोकप्रिय स्कूटर ब्रिटनमध्ये करणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Suzuki Avenis electric scooter: दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकीने भारतात विकली जाणारी लोकप्रिय स्कूटर Suzuki Avenis 125 ब्रिटनच्या बाजारात उतरवणार असल्याची घोषणा केली आहे.

Suzuki Avenis electric scooter: दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकीने भारतात विकली जाणारी लोकप्रिय स्कूटर Suzuki Avenis 125 ब्रिटनच्या बाजारात उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीने आपली नवीन स्कूटर Address 125 च्या नावाने ब्रिटनमध्ये लॉन्च केली आहे. हीच स्कूटर भारतात Access 125 नावाने विकली जाते. या दोन्ही स्कूटरमध्ये एकसारखेच फीचर्सर आणि इंजिन देण्यात आले आहे. Avenis 125 मध्ये कंपनीने 124cc एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. जे 8.58bhp ची पॉवर आणि 10.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन ब्रिटनमधील Access 125 किंवा Address 125 मध्ये देखील दिले आहे.

स्पोर्टी लूक 

Suzuki Avenis 125 ला इंधन कार्यक्षमतेसाठी बाह्य हिंग-टाईप इंधन कॅप देण्यात आली आहे. यामध्ये हेडलॅम्पसोबतच टेल लॅम्पमध्येही एलईडी लाइटिंग दिसत आहे. याशिवाय स्कूटरला बाईक-प्रेरित इंडिकेटर देखील मिळतात. इतर फीचर्समध्ये बाईक-प्रेरित इंडिकेटर आणि मोती डिकी यांचा समावेश आहे. TVS NTorq 125 पेक्षा Avenis 125 चा लुक अधिक स्पोर्टी बनवण्यात आला आहे. ही स्कूटर TVS च्या Jupiter 125 स्कूटरला टक्कर देणारी आहे.

ब्रिटनमध्ये या दोन्ही स्कूटरच्या किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु यूकेमध्ये याची किंमत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या किमतीपेक्षा खूप जास्त असेल अशी अपेक्षा आहे. कारण याआधीही अॅड्रेस स्कूटरच्या 110cc फॉरमॅटची किंमत GBP 2,399 (कर वगळून अंदाजे 2.27 लाख रुपये) होती. जी भारतात विकल्या जाणाऱ्या Access 110/Address 110 पेक्षा खूप जास्त होती.

फीचर्स 

सुझुकी एवेनिसला मोबाईल चार्जिंग सॉकेट आणि समोरच्या अॅप्रनच्या आत एक लहान स्टोरेज बॉक्स मिळतो. उजव्या बाजूला एक छोटीशी जागाही दिसते. स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यामध्ये स्पीड अलर्ट, कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप अलर्ट, फोनची बॅटरी लेव्हल डिस्प्ले, मिस्ड कॉल अलर्ट आणि नेव्हिगेशन ही फीचर्स उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Rahul Gandhi and M.K.Stalin: विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget