एक्स्प्लोर

Porsche Panamera: 1.21 कोटींची Porsche कार फक्त 14 लाखात, बुकिंगसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी

Porsche Panamera: तुम्ही सर्वात स्वस्त पोर्शे कार खरेदी केली तरी तिची किंमत 80 लाखांच्या वर असेल. यात कंपनीनेच जाहिरात केली की तुम्ही 14 लाख रुपयांमध्ये पोर्श खरेदी करू शकता.

Porsche Panamera: तुम्ही सर्वात स्वस्त पोर्शे (Porsche ) कार खरेदी केली तरी तिची किंमत 80 लाखांच्या वर असेल. अशात जर कंपनीनेच जाहिरात केली की तुम्ही केवळ 14 लाख रुपयांमध्ये पोर्शे (Porsche ) खरेदी करू शकता, तर बुकिंगसाठी चेंगराचेंगरी होणारच आणि झाले ही तसेच. कंपनीने पोर्शे केवळ 14 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल, अशी जाहिरात देताच लाखो लोकांनी लगेच कार बुक केली. नंतर कंपनीच्या लक्षात आले की त्यांनी जाहिरातीत चुकीची किंमत लिहिली आहे. यानंतर कंपनीने बुकिंग करणार्‍या ग्राहकांची माफी मागितली आणि नंतर त्यांची बुकिंग रक्कम परत केली. कंपनीने ज्या कारसाठी जाहिरात दिली होती त्याची खरी किंमत 1.21 कोटी रुपये आहे.

Porsche trolled for China ad blunder: चीनमध्ये जाहिरात प्रसिद्ध 

उत्तर चीनमधील (china ) यिनचुआन शहरातील एका पोर्शे डीलरने ऑनलाइन जाहिरातीमध्ये 124,000 युआन (chinese currency) (सुमारे 18,000 अमेरिकन डॉलर्स ) मध्ये प्रचंड लोकप्रिय 2023 Panamera मॉडेल सूचीबद्ध केले होते, ज्याची किंमत कारच्या मूळ प्रारंभिक किंमतपेक्षा (porsche car price in india ) खूपच कमी ठेवण्यात आली होती. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, जाहिरात पाहिल्यानंतर लगेचच ही कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि बरेच लोक डीलरपर्यंत पोहोचले, तेव्हा लोकांना कळले की ही एक बनावट जाहिरात आहे.

Porsche trolled for China ad blunder: कंपनीने मागितली माफी 

जाहिरात पाहून शेकडो लोकांनी या कारसाठी बुकिंग केली आणि 911 युआनचे आगाऊ पेमेंटही केले. पोर्शेने खुलासा केला आहे की "ही किरकोळ किंमत जाहिरातीत देणे ही कंपनीची एक गंभीर चूक होती." जर्मन निर्मात्याने ही जाहिरात लवकरच काढून टाकली, परंतु तरीही चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर कारचा ब्रँड खूप ट्रोल झाला आहे. पोर्शे कंपनीने म्हटले आहे की, चीनमधील एका डीलरने पहिल्या ग्राहकाशी संपर्क साधला ज्याने Panamera साठी आगाऊ पैसे भरले होते आणि कारसाठी संवाद साधला होता. दरम्यान, Porsche Panamera 8 सिलेंडर 2899 cc, 2999 cc, 3996 cc आणि 2894 cc इंजिनांसह 4 पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. या सर्वांसह ऑटोमॅटिक ट्रांसमिशन उपलब्ध आहे. व्हेरियंट आणि इंधनाच्या प्रकारानुसार Panamera चे मायलेज 10.75 kmpl आहे. Panamera ही 5 सीटर कार आहे.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

Hero Xoom Scooter: Hero Xoom स्कूटर ज्युपिटर आणि अॅक्टिव्हाला देणार आव्हान, किंमत 70,000 पेक्षाही कमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget