एक्स्प्लोर

OLA Electric Car : स्वातंत्र्यदिनी Ola चा दुहेरी धमाका, सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 4 सेकंदात 100 किमीचा वेग गाठणार

OLA Electric Car Launch : भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार Ola ने आज पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

OLA Electric Car Launch : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ओला ने आपली पहिलीच इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कारची पहिलीच झलक फार सुंदर दिसत आहे. कारचे डिझाईन फार वैशिष्ट्यपूर्ण असून एका चार्जवर ही कार 500 किमी धावेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ही कार अवघ्या चार सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडेल असा कंपनीचा दावा आहे. लॉन्चिंगदरम्यान या कारची एक झलक दाखवण्यात आली. या कारचा वरचा भाग पूर्णपणे काचेचा असेल. ही कार स्पोर्टी लूकमध्ये असेल. तसेच या कारमध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या कारची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात. 

इतर EV पेक्षा जास्त रेंज

रेंजच्या बाबतीत पाहिल्यास ही कार इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत जास्त रेंज देणारी आहे. या कारच्या सादरीकरणासह, कंपनीने दावा केला आहे की, ही कार एका चार्जवर 500 किमी धावेल, जी सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा खूप जास्त आहे.

इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ओलाची स्वतःची वेबसाईट आहे. olaelectric.com असे या वेबसाईटचे नाव आहे. सध्या, या वेबसाईटवर ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, जिथे कंपनीने सर्व प्रकारच्या स्कूटर्स, त्यांची किंमत, चार्जिंग आणि पिकअप नंतर त्यांची किलोमीटरची श्रेणी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. कारची सर्व माहिती लवकरच या वेबसाईटवर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. 

या कारशी स्पर्धा होणार 

ओला इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्यानंतर, ओलाची ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारातील या सेगमेंटमधील काही सर्वोत्कृष्ट कारशी स्पर्धा करेल. यामध्ये टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही, ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक यांसारख्या कारचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget