एक्स्प्लोर

New Traffic Rules: हेल्मेट असले तरीही 1,000 रुपये चालान कापले जाऊ शकते! नवीन कायदा काय सांगतो वाचा

New Traffic Rules: देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे.

New Traffic Rules: देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. जनजागृतीसाठी जनजागृती मोहीमही राबवली जाते. विविध ठिकाणी स्वत: अधिकारी देखील या प्रचाराकरिता रस्त्यावर उतरलेले आपण पाहिले आहेत. पण असे असूनही लोक वाहतुकीचे नियम (Maharashtra Traffic Rules ) पाळत नाहीत. त्याचबरोबर काही लोक नकळत वाहतूक नियमांचे (Maharashtra Traffic Rules ) उल्लंघन करतात, तर काहीजण जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करतात.

दुचाकीवर प्रवास करताना वाहतूक नियमांनुसार (Maharashtra Traffic Rules ) मोटारसायकलस्वारांना हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालणे बंधनकारक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहेच. परंतू माहिती असूनही लोक हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालत नाहीत. हेल्मेट न घातल्याने नियमानुसार संबंधित दुचाकीस्वाराला 1000 रुपयांपर्यंतचे चालान भरावे लागते. पण अनेक वेळा हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घातल्यानंतरही चालान कापले जाऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? नवीन नियमाची (Maharashtra Traffic Rules ) संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया...

Maharashtra Without Helmet Fine: ..तर चालान कापले जाऊ शकते

हेल्मेट घालणारे अनेक लोक असतील किंबहुना हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) खूप जण घालत असतात. पण त्यांना हेल्मेट घालण्याची योग्य पद्धत माहीत नसेल. हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालण्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हेल्मेट नीट घातलं नाही तरीही पोलिस (Maharashtra Traffic Police) तुम्हाला भारी चालान देऊ शकतात. मोटार वाहन कायद्यांतर्गत 194D MVA चालान कापले जाते. पोलिसांनी (Maharashtra Traffic Police) तुमचे चालान करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर एक सल्ला नक्की पाळा, हेल्मेट (Maharashtra Helmet Rule)  नीट परिधान करा. अन्यथा 1000 रुपये दंड होऊ शकतो.

Maharashtra Without Helmet Fine: अशा प्रकारे दुचाकीवर हेल्मेट घातले जाते

काही लोक हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालतात, परंतु त्याचा पट्टा किंवा लॉक बांधण्याची तसदी घेत नाहीत. वास्तविक, हेल्मेटच्या (Maharashtra Helmet Rule) मानेखाली पट्टी बांधणे फार महत्वाचे आहे. तसे न केल्यास अपघात होऊ शकतो. हेल्मेटच्या (Maharashtra Helmet Rule)  पट्ट्याचे कुलूप उघडे असल्यास हेल्मेट चालकाचा अपघात झाला तर स्वाभाविकच डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. ज्यामुळे चालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट घालण्यासोबत हेल्मेटचा (Maharashtra Helmet Rule) बेल्टही लावायला विसरु नका घालायला विसरू नका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Embed widget