एक्स्प्लोर

Fronx vs Punch: मारुती सुझुकी फ्रँक्स VS टाटा पंच; जाणून घ्या कोणती कार आहे बेस्ट

Maruti Fronx vs Tata Punch: आज आपण टाटा पंच या देशातील लोकप्रिय मिनी SUV सोबत फ्रँक्सची तुलना करून जाणून घेणार आहोत की, कोणती कार बेस्ट आहे...

Maruti Fronx vs Tata Punch: Maruti Suzuki ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली Fronx SUV सादर केली आणि लवकरच याची किंमती देखील जाहीर केली जाऊ शकते. ही कार कंपनीच्या लाइनअपमध्ये Brezza अंतर्गत येईल. स्पोर्टी डिझाइनसह ही एक मिनी एसयूव्ही असेल. फ्रँक्स हे मारुती सुझुकीचे प्रीमियम उत्पादन आहे आणि ते टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. यातच आज आपण टाटा पंच (Tata Punch) या देशातील लोकप्रिय मिनी SUV सोबत फ्रँक्सची तुलना करून जाणून घेणार आहोत की, कोणती कार बेस्ट आहे...

Maruti Fronx vs Tata Punch : पॉवरट्रेन 

टाटा पंच (Tata Punch) 1.2 एल पेट्रोल इंजिनसह येतो, जे 86bhp पॉवर जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दुसरीकडे फ्रँक्सला अधिक शक्तिशाली 1.2 L टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. जे 100bhp पॉवर जनरेट करते. याव्यतिरिक्त 1.2 L मानक पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे, जो 90bhp पॉवर जनरेट करतो. यात मॅन्युअल आणि एएमटी ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो, तर टर्बो पेट्रोल इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.

Maruti Fronx vs Tata Punch : Maruti Fronx फीचर्स 

Maruti Frons मध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह हेड अप डिस्प्ले, वायरलेस Apple कार प्लेसह 9-इंच HD Smart Play Pro+ इंफोटेनमेंट सिस्टम आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, 360 व्ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जर, Arkamys ऑडिओ सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतात.  

Maruti Fronx vs Tata Punch : Punch फीचर्स 

तर पंचमध्ये (Tata Punch) स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा डिस्प्ले आहे. टचस्क्रीन, मागील कॅमेरा, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, कनेक्टेड कार टेक, क्लायमेट कंट्रोल यासह इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Maruti Fronx vs Tata Punch : किंमत 

टाटा पंचची (Tata Punch) एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 9.4 लाख रुपयांपर्यंत जाते. फ्रँक्सची (Maruti Fronx) अंदाजे किंमत 7 लाख ते 10 लाख रुपये असू शकते. पंच SUV ही जबरदस्त डिझाइन  आणि अधिक हेडरूम असलेली एक उत्तम मायक्रो SUV आहे. तर Frons ही चांगल्या परफॉर्मन्ससह एक स्मूथ एसयूव्ही आहे.

इतर महत्वाची बातमी: 

Rahul Gandhis Disqualification : देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई, पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा गंभीर आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहनCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines  17 June 2024Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Embed widget