एक्स्प्लोर

Hyundai Creta vs Maruti Suzuki Grand Vitara : Creta की Grand Vitara दोन्ही गाड्यांचे फिचर्स कसे आहेत? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट असेल?

ह्युंदाई इंडियाने नुकतीच आपली सर्वात लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही विविध डिझाइन आणि फीचर अपडेटसह देशांतर्गत बाजारात लाँच केली. ही कार मारुती ग्रँड विटाराला टक्कर देताना दिसत आहे.

Hyundai Creta vs Maruti Suzuki Grand Vitara : ह्युंदाई इंडियाने नुकतीच आपली सर्वात लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही विविध डिझाइन आणि फीचर अपडेटसह देशांतर्गत बाजारात लाँच केली. मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तर मारुती सुझुकी ग्रँड विटारा भारतीय बाजारपेठेत त्याच्याशी स्पर्धा करत आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही एसयूव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल..

किंमत किती आहे?

2024 ह्युंदाई क्रेटाची किंमत 10.99 लाख ते 20.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे,  सध्या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटाराची एक्स शोरूम किंमत 10.80 लाख ते 19.93 लाख रुपयांदरम्यान आहे. अशा प्रकारे मारुती सुझुकी ग्रँड विटारा आपल्या ह्युंदाई-बॅज प्रतिस्पर्ध्यापेक्षा थोडी स्वस्त आहे असे आपण म्हणू शकतो.

स्पेसिफिकेशन्स कसे आहेत?

ह्युंदाई क्रेटा पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. पेट्रोलच्या बाबतीत या एसयूव्हीमध्ये दोन वेगवेगळे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 1.5 लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल आणि इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आयव्हीटी) देण्यात आले आहे. हे इंजिन 114 बीएचपीपॉवर आणि 143.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

दुसरे पेट्रोल युनिट 1.0  लीटर टर्बोचार्ज्ड युनिट आहे, जे 7-स्पीड डीसीटी युनिटसह उपलब्ध आहे. ही पॉवरट्रेन 157 बीएचपी पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. डिझेल इंजिन 1.5 लीटर युनिट आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटच्या ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. हे इंजिन 115 बीएचपीपॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

डिझेल इंजिन 1.5 लीटर युनिट आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटच्या ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. हे इंजिन 115 बीएचपीपॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते

मारुती सुझुकी ग्रॅंड विटारा...

मारुती सुझुकी ग्रँड विटारा केवळ पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी पर्यायात उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 91 बीएचपी ते 102 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे, तर टॉर्क आउटपुट 122 एनएम ते 136.8 एनएम दरम्यान आहे. इंजिन इंटेलिजंट हायब्रिड सिस्टीमसह उपलब्ध आहे, तर सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे.

इतर महत्वाची बातमी-

First Car of Famous Celebrities : कुणाकडे Maruti 800, Fiat Padmini तर कुणाकडे आईने गिफ्ट दिलेली कार; आपल्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कार कोणती होती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छाTop 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget