एक्स्प्लोर

Electric Tractor: लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक येणार, नितीन गडकरी यांची घोषणा

Nitin Gadkari On Electric Vehicles: पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून  इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देत बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्ये इथेनॉल वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Nitin Gadkari On Electric Vehicles: पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून  इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देत बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्ये इथेनॉल वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद 2022 मध्ये नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक हे भविष्य आहे. मला आठवतं, 3 वर्षांपूर्वी मी जेव्हा ई-वाहनांबद्दल बोलायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. पण आता बघा, ई-वाहनांना खूप मागणी आहे, लोक वाट पाहत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेसनंतर आता मी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाँच करणार आहे.''

गडकरी पुढे म्हणाले की, ''बजाज, टीव्हीएस आणि हिरोने फ्लेक्स इंजिन मोटरसायकल आणि ऑटो आणल्या आहेत. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि पुण्यात इंडियन ऑइलचे 3 इथेनॉल पंप घेतले. मात्र आजपर्यंत येथे एक थेंबही विकला गेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करावीशी वाटते की, आपण एकत्र या आणि बजाज यांच्यासोबत बैठक बोलवा. पुण्यात 100% इथेनॉलवर स्कूटर-ऑटो लॉन्च करण्यासाठी आम्ही बजाजशी बोलू. इथून सुरुवात करूया. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. शेतकऱ्यांना थेट इंधनाची विक्री करण्यासाठी पुण्यात इथेनॉल पंप उभारा.''

नितीन गडकरी म्हणाले की, ऊर्जा आणि उर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी देश 10 लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो आणि पुढील पाच वर्षांत ही मागणी 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. ते म्हणाले की, डिझेलवर आधारित शेती उपकरणे पेट्रोलवर आधारित केली पाहिजेत आणि फ्लेक्स इंजिनचे रूपांतर इथेनॉलवर चालवता येईल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

जळगावमध्ये मोठा अनर्थ टळला, भरधाव कामक्या एक्सप्रेसची जेसीबी मशीनला धडक
उत्तर प्रदेशमध्ये केमिकल फॅक्ट्रीमध्ये बॉयलरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू 
पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget