एक्स्प्लोर

जळगावमध्ये मोठा अनर्थ टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसची जेसीबी मशीनला धडक

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात पर्धाडे गावाजवळ प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेस गाडीसोबत मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळलेली आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात पर्धाडे गावाजवळ प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेस गाडीसोबत मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळलेली आहे. भरधाव एक्स्प्रेसला जेसीबी मशीनचा धक्का लागला त्यानंतर जेसीबी मशीन फेकले गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात  पर्धाडे गावा जवळ घडली आहे.

परधडे गावा परिसरातील रेल्वे स्थानकाजवळ सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात येत होता. या दरम्यान जेसीबीचे काम सुरू असताना रेल्वे मार्गावरून भरधाव वेगाने कामाख्या एक्सप्रेस जात होती. चालकाने हॉर्न वाजून जेसीबी चालकाला सूचना देण्याचा प्रयत्न केला मात्र जेसीबी चालकाच्या लक्षात येईपर्यंत भरधाव वेगात धावणारी कामाख्या एक्सप्रेस जेसीबी मशीनच्यां पुढच्या भागावर जाऊन आदळली. यावेळी मोठा आवाज होऊन जेसीबी मशीन रेल्वेसोबत ओढले गेले आणि काही अंतरावर फेकले गेले.

घटनेचे गांभीर्य कळताच चालकाने रेल्वे थांबवली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जेसीबी मशीनसह रेल्वे इंजिनचे नुकसान झाल्याने रेल्वे इंजिन बदलून पुन्हा एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली मात्र या घटनेने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनं रेल्वे स्थानक परिसरात चांगली खळबळ उडाली आणि प्रवाशांची धावपळ सुरू झाली.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दिवसेंदिवस रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे रुळावर बेफिकीर वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांचा यात हकनाक बळी जात आहे.

संबंधित बातम्या :

चैन खेचल्याने एक्स्प्रेस पुलावर थांबली; लोको पायलटनं जीव धोक्यात घालून ब्रेकचा खटका काढला अन्...

Mission Rail Karmayogi : कोणती ट्रेन कुठे येणार? कोच कुठे असणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार ‘रेल्वे कर्मयोगी’! जाणून घ्या नव्या मोहिमेबद्दल..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget