एक्स्प्लोर

Citroen C3 भारतात लॉन्च, कमी किंमत आणि दमदार फीचर्स

Citroen C3 Prices in India: Citroen ने आपली नवीन कार Citroen C3 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही छोटी एसयूव्ही 5.71 लाख रुपये किंमतीत लॉन्च केली आहे.

Citroen C3 Prices in India: Citroen ने आपली नवीन कार Citroen C3 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही छोटी एसयूव्ही 5.71 लाख रुपये किंमतीत लॉन्च केली आहे. Citron C3 Liv आणि Feel या दोन प्रकारात लॉन्च करण्यात आले आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे. कंपनी 19 शहरांमध्ये डीलरशिपद्वारे याची विक्री करत आहे. तसेच आजपासूनच या कारची डिलिव्हरी सुरू झाली आहे. Citroen C3 ची च्या किंमतीत नंतर कंपनी वाढ ही करू शकते. ही कार 90 टक्के भारतातच तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या तिरुवल्लूर, तमिळनाडू येथील प्लांटमध्ये याचे उत्पादन सुरु आहे. 

Citroen C3 किंमत

1.2 पेट्रोल लाईव्ह: 5.71 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील: 6.62 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील वाइब पॅक: 6.77 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन: 6.77 लाख रुपये
1.2 पेट्रोल फील ड्युअल टोन वाइब पॅक: 6.92 लाख रुपये
1.2 पेट्रोल टर्बो फील ड्युअल टोन वाइब पॅक: 8.05 लाख रुपये

याची बुकिंग 1 जुलैपासून सुरू करण्यात आली होती. Citroen C3 ला कंपनीने तीन पॅकसह आणले आहे. ज्यामध्ये 56 कस्टमायझेशन पर्याय दिले जातील. यात 70 अॅक्सेसरीजची निवड आहे. कंपनीने 2 ड्युअल टोन कलर पर्यायांसह 10 रंग पर्यायात ही कर लॉन्च केली आहे.

यात मिरर स्क्रीन तंत्रज्ञानासह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यासोबतच Citroen C3 मध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग व्हीलवर ऑडिओ आणि फोन कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Citroen C3 मध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 82 hp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 19.8 kmpl चे मायलेज देते. यात 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 110 एचपी पॉवर आणि 190 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget