एक्स्प्लोर

Car : BYD Atto 3 की MG ZS कोणती कार सर्वात बेस्ट? वाचा A to Z माहिती

BYD Atto 3 vs MG ZS : MG ZS ने भारतात प्रीमियम मिड-साईज EV सुरु केली आहे. आणि नुकतीच लॉन्च झालेली Atto 3 देखील त्याच सेगमेंटला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे.

BYD Atto 3 vs MG ZS : नुकतीच चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार BYD Atto 3 लॉन्च केली. अत्यंत कमी कालावधीत या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच कारची तुलना MG ZS  या कार बरोबर केली आहे. या कारशी तुलना करण्याचं कारण म्हणजे MG ZS ने भारतात प्रीमियम मिड-साईज EV सुरु केली आहे. आणि नुकतीच लॉन्च झालेली Atto 3 देखील त्याच सेगमेंटला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे.

कोणती कार सर्वात मोठी?

Atto 3 ची लांबी 4,445mm आहे. तर, MG ZS EV ची लांबी 4314mm आहे. ZS EV रूंदीला देखील Atto 3 पेक्षा कमी आहे. MG ZS EV ची रूंदी 1809mm आहे. तर, Atto 3 ची रूंदी 1875mm आहे. ZS EV सह व्हीलबेस सोबत 2498mm विरुद्ध Atto 3 2720mm वर येते.

कोणत्या EV मध्ये रेंज जास्त आहे?

Atto 3 हे 60.48kWh बॅटरी पॅकसह आहे. जी 521km ची ARAI रेंज देते आणि ती प्रभावी आहे. अलीकडेच नवीन फेसलिफ्टसह MG ZS देखील 50.3kWh बॅटरी पॅकसह 461km च्या रेंजसह अधिक कार्यक्षम आहे.

कोणती EV कार सर्वात जास्त पॉवरफुल आहे?

खरंतर BYD Atto 3 आणि MG ZS या दोन्ही इलेक्ट्रिक कार जास्त पॉवरफुल आहेत. मात्र, MG ZS मध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे जी 176hp आणि 280Nm जनरेट करते तर Atto 3 मध्ये 201hp आणि 310Nm आहे.

कोणत्या EV मध्ये अधिक वैशिष्ट्ये आहेत?

BYD Atto 3 मध्ये ADAS लेव्हल 2 वैशिष्ट्ये, स्विच करण्यायोग्य टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, अॅम्बियंट लाइटिंग, पॉवर फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट, 360 डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्ज आणि बरेच काही आहे. MG ZS देखील पॅनोरामिक सनरूफ, नवीन एलईडी लाइटिंग, मोठी टचस्क्रीन, अॅप्ससह कनेक्टेड कार टेक, 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि बरेच काही सह येतो.

किंमत किती?

ZS EV ची किंमत 22.5 लाख रुपये आहे. तर, 26.5 लाख रुपये आहे. Atto 3 च्या किमती अजून जाहीर झालेल्या नाहीत पण अशी अपेक्षा आहे की ती अधिक महाग आहे. कारण ही कार मोठी आहे तसेच यामध्ये अधिक फीचर्स आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

BYD Atto 3 इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जमध्ये गाठते 521 km चा पल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष

व्हिडीओ

SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
Embed widget