एक्स्प्लोर

Bajaj Pulsar 180 Discontinued: बजाज पल्सर 180 ला लागला कायमचा ब्रेक; कंपनीने केलं उत्पादन बंद, जाणून घ्या काय आहे कारण

Bajaj Pulsar 180 Discontinued: आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाजची पल्सर बाईक सिरीज खूप लोकप्रिय आहे. यातच पल्सर 180 बाईकसह अनेक दुचाकींचा समावेश आहे.

Bajaj Pulsar 180 Discontinued: आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाजची (Bajaj) पल्सर बाईक (Pulsar Bike) सिरीज खूप लोकप्रिय आहे. यातच पल्सर 180 बाईकसह (Pulsar 180) अनेक दुचाकींचा समावेश आहे. मात्र आता कंपनीने आपल्या पल्सर 180 बाईकची विक्री थांबवली असून याचे उत्पादन बंद केले आहे.      

कंपनीने स्टोक पाठवणं केलं बंद (Bajaj Pulsar 180 Stock)

याशिवाय काही डीलरशिपने सांगितलं आहे की, कंपनीने या बाईकचा स्टॉक पाठवणे बंद केला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने याचे उत्पादनही बंद केले आहे. याची मागणीत आलेली घसरण आणि याच सिरींजमधील नवीन बाईक येत असल्याने याचे उत्पादन बंद करण्यात आले असावे, असं सांगण्यात येत आहे. कंपनीने ही बाईक फेब्रुवारी 2021 मध्ये भारतात लॉन्च केली होती. या बाईचा डिझाइन बऱ्या पैकी पल्सर 150 (pulsar 150) सारखेच आहेत. पल्सर 150 मध्येच काही बदल करून ही बाईक भारतात सादर करण्यात आली होती.

किंमत किती? (Bajaj Pulsar 180 Price)

बजाज पल्सर 180 ची  एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये होती. बजाज पल्सर 180 मध्ये 178.6 cc, एअर-कूल्ड, DTSi इंजिन देण्यात आले होते. जे 16.76 Bhp पॉवर आणि 14.52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक 15-लिटर इंधन टाकीसह येते आणि याचे वजन 151 किलो आहे. यात 17-इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. यात ड्युअल स्प्रिंगसह 5-स्टेप प्रीलोड अ‍ॅडजस्टॅबिलिटीचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, जून महिन्यात बजाज ऑटोने आपल्या बजाज पल्सर 250 चे (pulse 250) ब्लॅक एडिशन लॉन्च केले होते. कंपनीने ही बाईक 1.50 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. नवीन Pulsar 250 twins आता ड्युअल-चॅनल ABS ने सुसज्ज आहेत. दोन्ही मॉडेल्सच्या नियमित व्हर्जनमध्ये फक्त सिंगल-चॅनल एबीएस मिळतात. तसेच दोन्ही बाईक आता डार्क पेंट स्कीमसह येतात. कंपनी याला ब्रुकलिन ब्लॅक पेंट शेड म्हणते. दोन्ही मॉडेल्समधील पॅनेल्स मॅट आणि ग्लॉस पेंटचा वापर करण्यात आला आहे. यात सिल्व्हर पेंट हायलाइट म्हणून वापरला जातो. अलॉय व्हील, एक्झॉस्ट, इंजिन आणि इतर पार्टससह बाईकच्या इतर भागांवर ब्लॅक पेंट देखील आहे. Pulsar N250 आणि F250 या दोन्हींचे इंजिन आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे.

इतर महत्वाची बातमी: 

टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget