एक्स्प्लोर

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition : आता स्वस्तात होणार रॉयल कारभार, Royal Enfield ची Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition लाँच, किती आहे किंमत?

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition : रॉयल एनफिल्डने बुलेट 350 चे नवे मिलिटरी सिल्व्हर व्हेरियंट लाँच केले आहे. ज्याची किंमत 1.79 लाख रुपये आहे. सगळ्यांमना परवडणाऱ्या किंमतीत असलेल्या या बुलटेची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

Royal Enfield Bullet 350 Military Silver Edition : सध्या सगळ्यांमध्ये बुलेटची क्रेझ आहे. दिसायला रॉयल (Royal Enfield Bullet) असलेल्या या बुलेटने अनेक तरुणांना भूरळ घातली आहे. याच बुलेटमधील नवनवे व्हेरियंट आपण पाहिले आहेत आता मात्र रॉयल एनफिल्डने बुलेट 350 चे नवे मिलिटरी सिल्व्हर व्हेरियंट लाँच केले आहे. ज्याची किंमत 1.79 लाख रुपये आहे. सगळ्यांना परवडणाऱ्या किंमतीत असलेल्या या बुलटेची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

किंमत किती आहे?

बुलेट 350 नेहमीच त्याच्या पिनस्ट्रिप्ससाठी ओळखली जाते आणि या व्हेरियंटसह आपल्याला संपूर्ण बाइकवर सिल्व्हर पिनस्ट्रिपिंग मिळते. तर हायर स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये गोल्डन पिनस्ट्रिपिंग मिळते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1,97,436 रुपये आहे. मिलिटरी सिल्व्हर एडिशन अधिक स्वस्त आहे. 

फिचर्स कसे असतील?

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मिलिटरी सिल्व्हर काळा आणि लाल दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे . या मिलिटरी सिल्व्हर बुलेटमध्ये   सर्व मेकॅनिकल पार्ट्स पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहेत. बुलेटमध्ये 349 cc, सिंगल सिलिंडर J-सिरीज इंजिन आहे, जे 6,100rpm 20.2hp  आणि 4,000rpm वर 27Nm टॉर्क जनरेट करते. बाकी चेसिस आणि इतर भागही यात कोणताही बदल न करता सादर करण्यात आले आहेत. हा व्हेरियंट मिलिटरी व्हेरियंटवर आधारित असल्याने यात मागील बाजूस ड्रम ब्रेकही देण्यात आला आहे.

बेस बुलेट मिलिटरी वगळता इतर सर्व व्हेरियंटमध्ये पिनस्ट्रिप्स आहेत. दिल्लीत या मॉडेल्सच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत.

मिलिटरी रेड / मिलिटरी ब्लॅक : 1,73,562 रुपये
न्यू मिलिटरी सिल्व्हररेड / सिल्वरब्लॅक : 1,79,000 रुपये
Standard  - मरून / काला: 1,97,436 रुपये
ब्लॅक गोल्ड: 2,15,801 रुपये

रॉयल एनफील्ड शॉटगन 650

रॉयल एनफिल्डने नुकताच शॉटगन 650 लाँच केला आहे, ज्याची एक्स शोरूम किंमत 3,59,430 पासून सुरू होते. रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 ही क्रूझर बाईक 3 व्हेरियंट आणि 4 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 मध्ये 648 सीसीबीएस6 इंजिन आहे जे 46.39 बीएचपी पॉवर आणि 52.3 एनएम टॉर्क जनरेट करते. फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेकसह, रॉयल एनफील्ड शॉटगन 650 अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टमसह येते. या शॉटगन 650 बाईकचे वजन 240 किलो असून त्याची फ्यूल टँक क्षमता 13.8 लिटर आहे.

इतर महत्वाची बातमी-

Electric Bikes Under 4 lakhs : एक ते चार लाख रेंजमध्ये या 10 भन्नाट इलेक्ट्रिक बाईक्स कोणत्या?

Citroen C3 Aircross Automatic : Citroen C3 Aircross Automatic ची बुकिंग सुरु, विक्री कधीपासून सुरु होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget