एक्स्प्लोर

Car Discount Offers : कार घेण्याचा विचार करताय? या कारवर भरघोस ऑफर उपलब्ध! जाणून घ्या

Car Discount Offers : या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही पैशांची बचत करू शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या कार?

Offer On Cars : नोव्हेंबर (November) महिन्यात जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण तुमच्या आवडीची कार घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. या महिन्यात विविध कारवर भारी डिस्काउंट ऑफर (Discount Offer) उपलब्ध आहेत. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही पैशांची बचत करू शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या कार?

टाटा टियागो

तुम्ही या कारवर  20,000 ची ग्राहक योजना (Consumer Skim) आणि ₹10,000 च्या एक्सचेंज डिस्काउंटसह एकूण 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

ह्युंदाई सँट्रो

या Hyundai कारवर तब्बल ₹ 15,000 ची सवलत, ₹ 10,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹ 3,000 ची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या ऑफर व्हेरिएंटनुसार बदलू शकतात.

महिंद्रा बोलेरो

या कारवर एकूण 28,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. या 7 सीटर कारच्या व्हेरिएंटच्या आधारावर, 6,500 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 8,500 रुपयांच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.

टाटा टिगोर

या टाटा कारवर ₹ 20,000 च्या ग्राहक योजना आणि ₹ 15,000 च्या एक्सचेंज डिस्काउंटसह व्हेरिएंटवर अवलंबून एकूण 35,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.

हुंदाई ऑरा

Hyundai Aura कारवर  25,000 च्या कॅश डिस्काऊंटसह, ₹3,000 ची कॉर्पोरेट सूट आणि ₹10,000 च्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. अशा प्रकारे, तुम्ही या कारच्या खरेदीवर 38,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

महिंद्रा मराझो

MPV कार ₹ 20,000 च्या रोख सवलतीसह उपलब्ध आहे, ₹ 15,000 च्या एक्स्चेंज सवलतीच्या स्वरूपात आणि ₹ 5,200 च्या कॉर्पोरेट बोनसच्या ऑफरसह उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर

Tata Harrier's Kaziranga आणि Jet एडिशनवर एकूण ₹ 60,000 च्या सवलतीसह ₹ 30,000 च्या कंज्युमर स्कीम आणि ₹ 30,000 च्या एक्सचेंज डिस्काउंटसह ऑफर केल्या जात आहेत.

ग्रँड i10 Nios

Hyundai Grand i10 Nios ₹ 35,000 च्या रोख सवलतीसह, ₹ 10,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹ 3,000 च्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या कारच्या खरेदीवर, तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएंटवर अवलंबून 48,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

टाटा सफारी

या टाटा कारवर एकूण 60,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. या SUV च्या प्रकारानुसार, 30,000 रुपयांपर्यंतची ग्राहक योजना आणि 30,000 रुपयांची एक्सचेंज सूट मिळत आहे.

महिंद्रा XUV 300

या SUV कारला पेट्रोल व्हेरियंटवर ₹29,000 ची रोख सवलत आणि डिझेल व्हेरिएंटवर ₹23,000, 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज, 25,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळत आहे.

इतर महत्वाची बातमी: 

सुनील शेट्टीने खरेदी केली नवीन Land Rover Defender 110 एसयूवी, जाणून घ्या किती आहे किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget