एक्स्प्लोर

Aurangabad: मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची गावागावातून आमदार प्रशांत बंब यांनी मागवली माहिती

Aurangabad : शिक्षक आणि आमदार बंब यांच्यातील वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे. 

Aurangabad News : सर्वत्र आज शिक्षक दिन साजरा (Teachers Day 2022)  केला जात आहे. मात्र यावर्षी शिक्षक दिनाची वेगळी चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार आणि शिक्षक यांच्यात सुरु असलेला वाद आता शिगेला पोहचला आहे. त्यातच आता आमदार बंब यांनी राज्यभरातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करायला सुरवात केली आहे. त्यामुळे शिक्षक आणि आमदार बंब यांच्यातील वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे. 

आमदार प्रशांत बंब यांनी राज्यभरातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शालेय समिती अध्यक्ष-सदस्य, पालक आणि गावातील नागरिकांच्या नावाने एक पत्र काढले आहे. ज्यात आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक मुख्यालयी राहत नसतील त्यांचे गावाच्या नावासह माहिती मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे आमदार बंब यांच्याकडून आता राज्यभरातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता यावरून वाद आणखीनच तापण्याची शक्यता आहे. 

तर शिक्षकांचे पूजन करा...

गावकऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून आमदार बंब यांनी आणखीन एक मागणी केली आहे. ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, आपल्या गावांतील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांबद्दल येत्या 5 सप्टेंबर रोजी अर्थात शिक्षक दिनानिमित्त गावांत मुख्यालयी राहत असलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षीका व शिक्षकांचे पुजन करुन, कृतज्ञता व्यक्त करण्याची विनंती बंब यांनी केली आहे. 

वाद आणखीच वाढणार...

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून, आमदार बंब यांनी थेट कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे. अशात आमदार बंब आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच आता त्यांनी गावागावातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वाद आता आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. 

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी...

शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक-पदवीधर मतदारसंघ सुद्धा बंद करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांच्या चुकीच्या कामांना शिक्षक आणि पदवीधर आमदारांचा पाठींबा असतो. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढत असल्याचा आरोप बंब यांनी केला आहे. त्यात आता सर्वच आमदार सुशिक्षित असल्याने या मतदारसंघाची आता गरज उरली नसल्याचा म्हणत बंब यांनी हे मतदारसंघ बंद करण्याची मागणी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad: 'उथळरावांनी' शिक्षक-पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास करावा; सतीश चव्हाणांचा बंब यांना टोला

Prashant Bamb on Teachers : भाजप आमदाराविरोधात आता भाजप आमदारांनीच उघडला मोर्चा, शिक्षण क्षेत्रावरील वक्तव्याचा निषेध

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget