एक्स्प्लोर

Prashant Bamb on Teachers : भाजप आमदाराविरोधात आता भाजप आमदारांनीच उघडला मोर्चा, शिक्षण क्षेत्रावरील वक्तव्याचा निषेध

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची गरज नाही असं म्हणणं म्हणजे गंगाधरराव फडणवीस आणि नितीन गडकरी सारख्या नेत्यांच्या योगदान विसरणं असं आहे हे बंब यांनी लक्षात ठेवावे असे गाणार म्हणाले.

नागपूरः शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल केलेल्या वक्त्व्यावरुन भाजपचे आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांच्या विरोधात आता भाजपमधीलच आमदारांनी मोर्चा उघडला आहे. याअंतर्गत आता विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप समर्थित आमदार नागो गाणार (Nago Ganar) यांनी प्रशांत बंब यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे वक्तव्य संपूर्ण शिक्षक समुदायाचे अपमान करणारे असून ते बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांना आपल्या वक्तव्यान संदर्भात लाज वाटली पाहिजे असा रोषही नागो गाणार यांनी व्यक्त केला आहे. 

आरोप लावणे आणि आरोप सिद्ध होणे यात फरत

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे आमदार चुकीने वागणाऱ्या शिक्षकांना संरक्षण देत नाही. कोणावर आरोप लागणे आणि आरोप सिद्ध होणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे जोवर एखाद्या शिक्षकाविरोधात दोष सिद्ध होत नाही, तोवर त्याच्याविरोधात कारवाई कशी करावी असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

भाजपच्या मातब्बर नेत्यांकडेही होते प्रतिनिधीत्व

प्रशांत बंब विधान परिषदेच्या ज्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची आता गरज नाही असे मत व्यक्त करत आहेत त्याच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadanvis Father) ( देवेंद्र फडणवीसांचे वडील ) आणि भाजपचे मातब्बर नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे, हे बंब यांनी विसरू नये, याची आठवणही गाणार यांनी करून दिली. त्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची गरज नाही असं म्हणणं म्हणजे गंगाधरराव फडणवीस आणि नितीन गडकरी सारख्या नेत्यांच्या योगदान विसरणं असं आहे हे बंब यांनी लक्षात ठेवावे असे गाणार म्हणाले.

शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांनीही घेतला समाचार

नागपूरः भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागली आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्त्व्य करत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निर्मिती घटनेने केली आहे. प्रशांत बंब यांच्या वडिलांनी केलेली नाही, अशी टीका विधानपरिषदेच्या नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार व काँग्रेस (Congress) नेते अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari) यांनी केली आहे. प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या अवस्थेबद्दल सरकार आणि त्यांच्यासारखे आमदारच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षकांवर आगपाखड करू नये असा इशाराही अभिजीत वंजारी यांनी गुरुवारी दिला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Wanjari : आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागलीये, शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांची टीका

Nagpur News : शासकीय कार्यालयातील 'लेटलतिफांना' जिल्हाधिकाऱ्यांचा झटका, सर्व शासकीय कार्यालयांना बायोमेट्रीक अनिवार्य

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget