एक्स्प्लोर

Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाला एवढी कसली घाई होती, अंबादास दानवेंची खोचक प्रतिक्रिया

Shiv Sena Symbol: हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला: अंबादास दानवे

Shiv Sena Symbol: शिवसेना आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. सोबतच एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नाही. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान,'निवडणूक आयोगाला एवढी काय घाई होती की, चोवीस तासात निर्णय घेण्यात आला' अशी खोचक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला आहे. गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की, हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे हाच शिंदे गटाचा हा अट्टाहास होता का? हा भाजपचा कुटिल डाव आहे. त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नको आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. जनता आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून, त्यांच्या नेतृत्वावर प्रत्येक शिवसैनिकाला विश्वास असल्याचे दानवे म्हणाले. 

दानवेंची फेसबुक पोस्ट... 

निवडणूक आयोगाच्या निकालावर अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात, 'आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह सोबत आहे. फक्त 'ठाकरे' नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म....कायदेशीर लढाया सुरूच राहतील. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी 'ठाकरे' नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील, असे दानवे म्हणाले...

बस नाम ही काफ़ी है, उद्धव बाळासाहेब ठाकरे....

सोबतच दानवे यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले आहे की, प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारलं,  'बाळ, व्याख्यानं,  भाषणात असं सगळं तुझं सुरू आहे. हे सारं असंच चालू ठेवणार, की त्यास काही संघटित स्वरूप देणार??... हा विद्रोह संघटित व्हायला हवा आणि त्यातून जन्म झाला लोकांच्या संघटनेचा.. जन्म झाला शिवसेनेचा!... मराठी माणसाच्या वेदनेतून निर्माण झालेल्या संवेदनांचा सत्याविष्कार म्हणजे 'शिवसेना'...निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना म्हणजे 'शिवसेना'.. या संघटनेचे चिन्ह आणि नाव गोठवले जाणे हे दु: ख खूप मोठे आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला सामान्य शिवसैनिक कधीच माफ करू शकणार नाही, गद्दार...

महत्वाच्या बातम्या... 

Shiv Sena Symbol : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

Maharashtra Politics Uddhav Thackeray: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Embed widget