एक्स्प्लोर

Aurangabad Crime: युट्यूबरने प्रेयसीला संपवल्यानंतरचा 'सीसीटीव्ही' व्हिडिओ आला समोर, पहा कशाप्रकारे...

Aurangabad Crime: महिलेची हत्या केल्यावर सौरभ लाखेने तिचा मृतदेह एका छोट्या चारचाकीतून नेला. तर हा या सर्व घटनेचा एक 'सीसीटीव्ही' व्हिडिओ समोर आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये एका युट्यूबरने आपल्याच प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेत आता आणखी माहिती समोर आली आहे. त्यातच मृतदेह घेण्यासाठी आलेला घटनाक्रम सुद्धा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  अंकिता श्रीवास्त या महिलेची हत्या केल्यावर सौरभ लाखेने तिचा मृतदेह एका छोट्या चारचाकीतून नेला. तर हा या सर्व घटनेचा एक 'सीसीटीव्ही' व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात आरोपी सौरभ मृतदेह घेण्यासाठी चारचाकी घेऊन आल्याचा स्पष्ट दिसत आहे. 

तीन दिवसांपूर्वी हत्या केल्यानंतर रूमला कुलूप लाऊन सौरभ पुन्हा गावाकडे गेला. त्यानंतर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुन्हा घटनास्थळी आला. यावेळी गल्लीत असलेल्या एका सीसीटीव्हीत तो चारचाकी गाडी घेऊन आल्याचा स्पष्टपणे दिसत आहे. आधी गाडी लांब लावलेली होती. पण मृतदेह ठेवण्यात आलेला पोतं गाडीपर्यंत कसे आणायचा म्हणून त्याने गाडी थेट घराच्या दारापर्यंत नेली. त्यापूर्वी काही वेळ थांबून विचार केला आणि अखेर गाडीत मृतदेह टाकून घेऊन गेला. यावेळी तिथे असलेल्या एका सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. 

काय आहे व्हिडिओत...

सौरभ चारचाकी गाडी घेऊन आल्यावर आधी त्याने गाडी रस्त्यावर उभी केली. गाडीतून उतरल्यावर आजूबाजूचा अंदाज घेतला. रूमकडे जाऊन पुन्हा रस्त्यावर आला आणि वरती लावलेल्या सीसीटीव्हीकडे सुद्धा पाहिले. लोकांची आजूबाजूला गर्दी असल्याने त्याने अंदाज घेत मृतदेह रस्त्यापर्यंत आणणे शक्य नसल्याने त्याने गाडीच घरापर्यंत आणली. त्यानंतर त्यात मृतदेह टाकून निघून गेला. विशेष म्हणजे यावेळी रूमचा दरवाजा लावणे तो विसरला. 

डोके-हात कापून गोदामात ठेवलं...

सौरभने सोमवारी रात्री हत्या केली. त्यानंतर मंगळवारी डोके आणि हाताचे तुकडे करून सोबत गावाकडे घेऊन गेला. गावातील दुकानातील गोदामात नेऊन ते लपवून ठेवले. त्यानंतर उरलेले शरीराचे तुकडे घेण्यासाठी आज पुन्हा आला होता. ठरलेल्या प्रमाणे त्याने ते पोत्यात भरून गाडीत टाकले सुद्धा आणि पुन्हा गावाकडे निघाला. मात्र घराचा दरवाजा लावायचा विसरला आणि वास आल्याने शेजाऱ्यांनी डोकावून पाहताच सर्व घटना समोर आली. 

हत्या केल्यावर गावात साजरा केला वाढदिवस...

सौरभने हत्या खूप शांत डोक्याने केली. विशेष म्हणजे सोमवारी हत्या केल्यावर शरीराची काही भाग घेऊन मंगळवारी गावात घेऊन आला. मंगळवारी गावात नेहमीप्रमाणे सर्वांशी वागला. एका नेत्याचा वाढदिवस असल्याने घरून शाल घेऊन आला आणि वाढदिवस साजरा सुद्धा केला. त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांना चहा सुद्धा पाजला. पण आपण खून केला असल्याचा कुणालाही थोडाही संशय येऊ दिला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget