एक्स्प्लोर

Aurangabad: चक्क जॅक लावून घर चार फूट वर उचचले; औरंगाबादेतील पहिलीच घटना

पावसाळा सुरु होताच गल्लीतील पाणी थेट घरात येत असल्याने घेतला निर्णय.

House Lifting: औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एका घरमालकाने चक्क जॅक लावून अख्खे घरच जमिनीपासून उखडून चार फूट वर उचचले. उताराचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी यायचे. त्यामुळे वैतागलेल्या घरमालकाने  हाऊस लिफ्टिंगचा हा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे. अशा प्रकारे जमिनीपासून संपूर्ण घर वर उचलण्याची ही औरंगाबादेतील किंबहुना मराठवाड्यातील पहिलीच घटना असल्याच बोलले जात आहे. यापूर्वी पुण्यात सुद्धा असाच प्रयोग करण्यात आला होता. 

शहरातील सातारा भागात राहणारे आनंद कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कुलकर्णी यांनी 2011 मध्ये सत्कर्मनगरात दोन हजार चौरस फूट भूखंडावर आपल्या स्वप्नातील घर बांधले. कालांतराने आजूबाजूला आणखी घर बांधली गेली. त्यामुळे काही वर्षांनी गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला. घर खाली झाल्याने दरवर्षी घरामध्ये पावसाचं पाणी साठू लागलं. त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्याचा कुलकर्णी मार्ग शोधत असताना त्यांना हाऊस लिफ्टिंगबाबत माहिती मिळाली. यावर बराच विचारकेल्यानंतर कुलकर्णी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले घर वर उचलण्याचा निर्णय घेतला. 

यू-ट्यूबवरून मिळाली माहिती... 

पावसाळा सुरु होताच गल्लीतील पाणी थेट घरात येत असल्याने कुलकर्णी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागायचा. घर तोडून पुन्हा बांधणे सुद्धा खूप खर्चीक असल्याने तेही शक्य नव्हते. दरम्यान यु-ट्यूबवरून त्यांना हरियाणात काहीजण घर जॅकच्या साह्याने उचलून देत असल्याचे समजले. त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनतर 5 मी रोजी प्रत्यक्षात घर जॅकच्या साह्याने उचलण्याचे काम सुरु झाले. 

House Lifting: 'पुणे तिथे काय उणे' याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

कमी खर्चात घर उंच... 

घराची उंची कमी झाल्यानंतर त्याला पाडून नवीन बांधणे खूप खर्चीक असते. तसेच नवीन घर बांधायचे तर प्रतीचौरस फुटाचा खर्च दीड हजाराच्या वर आहे. तर दुसरीकडे हाऊस लिफ्टिंगचा साह्याने घर उचलल्यास प्रतीचौरस फुटाचा खर्च सरासरी 230 रुपये इतका आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर उचलण्यासाठी कमी खर्च लागते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget