एक्स्प्लोर

Aurangabad: तीस-तीस घोटाळ्याच्या व्यवहारातून एकाचे अपहरण; पोलिसांकडून सहा तासात सुटका

Thirty-Thirty Scam: तीस-तीस योजनेच्या 25 लाखांच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Aurangabad News: राज्यभरात गाजलेल्या मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारातून एका 40 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ पथक रवाना करत अवघ्या सहा तासात या व्यक्तीची सुटका केली आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन जण फरार झाले आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा तीस-तीस घोटाळ्याची चर्चा समोर आली आहे. 

कविता दिलीप चव्हाण (वय 35 वर्षे रा.बोकुड जळगाव तांडा ता. पैठण जि.औरंगाबाद)  यांनी पैठण पोलिसात बुधवारी आपल्या पतीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दिलीप चव्हाण हे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पैठण येथील रजीस्ट्री ऑफीसमध्ये शेत जमीन नावावर करण्यासाठी आले असता, काळया रंगाची ब्रेझा कारमध्ये असलेल्या लोकांनी दिलीप चव्हाण यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हंटले होते. सोबतच कृष्णा तरमळे नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे कविता यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहा तासात सुटका...

गुन्हयाचे गांभीर्य ओळखून औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ पथक आरोपींच्या शोधात रवाना केले. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रीक आधारावर गुन्हयातील अपहरणकर्ते यांचा पथकाने पत्ता शोधून काढला. त्यामुळे अवघ्या सहा तासामध्ये आरोपींचा छडा लावून दिलीप चव्हाण यांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. 

तीस-तीस घोटाळ्यातील व्यवहार...

मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, दिनेश प्रमोद राठोड, ( तीन्ही राहणार बोकुडजळगाव तांडा ता. पैठण जि. औरंगाबाद) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर याच गुन्हयात कृष्णा कल्याण तरमळे, पांडूरंग सदाशिव नागे (दोन्ही राहणार बोकुड जळगाव ता. पैठण) हे फरार आहेत. तर हे अहपहरण तीस-तीस आर्थीक घोटयाळयातील पैशाच्या व्यवहारावरून झाले आहे. हा व्यवहार 25 लाखाचा असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरMumbai Air Way : दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणामABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Embed widget