एक्स्प्लोर

UP Election 2022: उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार, पाहा यादी

यादीमध्ये 41 पैकी 16 महिला उमेदवार आहेत.

UP Election 2022 : काँग्रेस पक्षानं आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी त्यांच्या 41 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 महिला उमेदवारांनी तिकीट देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांनी 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली होती. 

आग्रा कॅन्टोन्मेंटमधून सिकंदर वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  अरुण वाल्मिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी काँग्रेस वाल्मिकी  यांना तिकीट देणार असल्याचे सांगितले होते. हेमंत चहर यांना फतेहपूर सिक्री येथून तिकीट देण्यात आले आहे.   

या आधी  काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. या यादीमध्ये 50 महिला उमेद्वारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत आराधना मिश्रा 'मोना', पूर्व केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांच्याबरोबरच सदफ जाफर आणि अन्य काही महिलांचा समावेश होता. 

उन्नाव येथील आशा सिंह यांना देखील काँग्रेस पक्षानं तिकीट दिले आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार असून सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

हेही वाचा :

Maharashtra School : सोमवारपासून शाळा सुरु? आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

SC on OBC Reservation : NEET पीजीमध्ये OBC आरक्षणाला मंजूरी; सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'परीक्षेत मिळालेले गुण मेरिट ठरवण्याचा एकमेव आधार नाही'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Narhari Zirwal :  अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतंय, मंत्री नरहरी झिरवाळांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? 
Narhari Zirwal : अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतंय, मंत्री नरहरी झिरवाळांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? 
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची कसरत, मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली
Baramati Firing : बारामतीत गोळीबाराचा थरार! खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या; 3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद
बारामतीत गोळीबाराचा थरार! खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या; 3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget