एक्स्प्लोर

Amravati News : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; लाखोंच्या मांजासह दोघांना अटक 

Amravati News : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहिम राबवित प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना आमरावतीच्या  राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

अमरावती :  मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) म्हटली की, पतंग (Kite) उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगसोबत लागणारा  प्रतिबंधित  नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मकर संक्रात (Makar sankrant) सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणारा नायलॉन (Naylon Manja) मांजाच्या वापरावर बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होतांनाचे चित्र आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांची जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. असाच प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अमरावतीच्या (Amravati)  राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.  लाखों रुपयांचा मांजा जप्त केला आहे. 

लाखोंच्या प्रतिबंधित मांजासह दोघांना अटक 

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा असतो. यामुळे पक्षी, प्राणी आणि नागरिक अनेकदा जखमी होतात. गेल्या काही वर्षात या नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला. या मांजाचा धोका लक्ष्यात घेता या नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी अनेक छुप्या मार्गाने हा मांजा विक्री होत असतो. मकर संक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक असतांना राज्यभरातील पोलीस सतर्क झाले आहे. अशीच एक गुप्त कारवाई आमरावतीच्या  राजापेठ पोलिसांनी राबावत छुप्या मार्गाने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी या तरुणांकडून तीसहून आधिक मांजाचे बंडल जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली असून या तरूणांकडून आणखी मांजा मिळण्याची शक्यता असल्याने पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने घातक 

मकर संक्रांतीसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक मांजा मध्ये नायलॉन आणि  काचेच्या कोटिंगचा वापर केला जातो. त्यामुळे या मांजाचे सहजा सहजी विघटन होत नाही. त्यामुळे मकर संक्रांत झाल्यानंतर देखील हा मांजा झाडांवर आणि इतरत्र तासांचं पडून राहतो. त्यामुळे अनेक पशू-पक्षी त्यामध्ये गुंतून त्यात त्यांचा मृत्यू होत. सोबतच यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर कित्येकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे घर्शन होऊन आग लागून वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकारही घडतात. घरातील  इलेक्ट्रिक उपकरणांनाही बाधा पोहोचते. नायलॉन मांजाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही.

मकर संक्रांतीच्या तोंडावर कारवाई

प्राप्त माहितीनुसार शहरातील ठोक मांजा विक्रेते पावसाळ्यादरम्यान मांजा ऑर्डर करतात. त्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करतात. तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यांपासून याची विक्री जोर धरत असते. मात्र पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका मकर संक्रांतीच्या तोंडावर कारवाई करतात. त्यामुळे ज्यांनी पूर्वीच मांजा विकला त्यावर नियंत्रण येत नाही. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने ठोक विक्रेत्यांवर नजर ठेवून मांजा शहरात दाखल होताच कारवाई केली तर असे प्रकार टाळता येईल. अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे. 

हे ही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget