एक्स्प्लोर

Amravati : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच चिमुकल्यांना पाजली दारू, अमरावती जिल्ह्यातील घटना

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरात एका व्यक्तीने लहान मुलांना दारू पाजल्याची घटना समोर आली होती. यासोबतच या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला.

 

 
 अमरावती  : अमरावती जिल्ह्यात बापानेच चिमुरड्या पोरांना दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील  कौंडण्यपूर परिसरात ही घटना घडली आहे.  कुऱ्हा पोलीस स्थानकात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरात एका व्यक्तीने लहान मुलांना दारू पाजल्याची घटना समोर आली होती. यासोबतच या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीसांनी केला असता, व्हिडीओमध्ये असणारी व्यक्ती गजानन डाहाके असून तो वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडा येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. कौंडण्यपूर - अंजनसिंगी मार्गावर असलेल्या एका बारमधून दारू विकत घेऊन आपल्या मुली आणि मुलाला दिली होती. कुऱ्हा पोलिसांनी जुवेनाईल जस्टिस ॲक्टनुसार गुन्हा नोंदवत गजानन डाहाके यांची चौकशी सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाची राज्याच्या महिला व बालविकास विभागानेही गांभीर्याने दखल घेतली असून आज या प्रकरणाची  या विभागाकडून अमरावती येथे चौकशी करण्यात आली आहे. यावेळी बापाला आणि लहान मुलांना कुऱ्हा पोलीस घेऊन आली होती. या लहान बालकांना ताब्यात घेऊन संरक्षणासाठी गरज पडल्यास त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? 

20 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तहसील अंतर्गत कौंडन्यपूर परिसरात असलेल्या एका बारमध्ये एक व्यक्ती दारू पिण्यासाठी पोहोचला. यावेळी तिच्यासोबत लहान मुलेही होती.  बारमधून दारू विकत घेतल्यानंतर या व्यक्तीने आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने दारू पाजली आणि लहान मुलांना दारू पाजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा स्थितीत या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी लहान मुलांना दारू पाजणाऱ्या बापाला चौकशीसाठी बोलाविले पण त्याला तेव्हा ताकीद देऊन सोडून देण्यात आले. पण व्हिडीओ व्हायरल होत असल्याने पोलिसांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे अटक मात्र अद्यापही झाली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यताSuhas Kande Shivsena : शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोधYogendra Yadav Speech News : योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडाABP Majha Headlines :  2 PM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget