एक्स्प्लोर

Ambernath Accident: अंबरनाथ फ्लायओव्हरवर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू; नगरपरिषद निवडणूक लढवणारी शिंदे गटाची महिला उमेदवार गंभीर जखमी

Ambernath Car Accident : अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Ambernath Car Accident : अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची (Accident) संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत (Ambarnath Muncipal Election) बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. प्रचार संपवून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Ambernath Accident : नगरपरिषद निवडणूक लढवणारी शिंदे गटाची महिला उमेदवार गंभीर जखमी

दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे, तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एक पादचारी सुमित चेलानी या व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन जण जखमी असून किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत. सोबतच नक्की अपघाताची कारण काय? याचा देवगिल आता तपास सुरू आहे.

Mumbai Crime : मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरण; चार आरोपींना अटक

मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरणी चार आरोपींना मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी या आरोपींच्या टोळीने दुपारी पावणेदोनच्या सुमारास एका व्यवसायिकावर तीन गोळ्या झाडून आरोपी फरार झाले होते. यानंतर परिसरात असलेला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी ओळख पटवून फरार आरोपीला पुणेमधून अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या आरोपीला पुणे परिसरांमधून फिल्मी स्टाईलमध्ये पकडले आहे.

Palghar Leopard : 11 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला , पाठीवरील दप्तरामुळे वाचला जीव

विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे.

विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय पीडित विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता ५वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता. शाळेतून घर 4 किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगलरस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दफ्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला, तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटना स्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला.

इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget